---Advertisement---

गुजरातला पछाडत सीएसकेची फायनलमध्ये ‘सुपर’ एन्ट्री! 10 व्यांदा खेळणार अंतिम सामना

On: मंगळवार, मे 23, 2023 11:26 PM
---Advertisement---

मंगळवारी (दि. 23 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने जबरदस्त सांघिक कामगिरी करत 15 धावांनी विजय मिळवला. यासह त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. 

बातमी अपडेट होत आहे

(IPL 2023 Chennai Super Kings Beat Gujarat Titans By 15 Runs CSK Entered In IPL 2023 Finals)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---