बुधवारी (03 मे) आयपीएल 2013चा 45 आणि 46वा सामना खेळला जात आहे. दिवसातील पहिला सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना खेळला जात आहे. उभय संघांतील हा सामना सुरू होण्याआधी लखनऊमध्ये पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नाणेफेक देखील वेळेत होऊ शकली नाही. सीएसकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सीएसकेमध्ये वेगवान गोलंदाज दीपक चाहर याचे पुनरागमन झाले आहे.
https://twitter.com/IPL/status/1653705262837161987?s=20
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना.
लखनऊ सुपर जायंट्स – कायल मेयर्स, मनन व्होरा, कर्ण शर्मा, आयुष बदोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौथम, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, मोहसिन खान.
(IPL 2023 CSK won the toss & decided to bowl first.)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीविरुद्ध केलेल्या घातक वेगवान गोलंदाजीबाबत शमीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी माझ्या…’
विराटने खरंच नवीनला दाखवला बूट? व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा





