आयपीएल 2023 मध्ये शुक्रवारी (5 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना खेळला गेला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावण्याच्या इराद्याने उतरले. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
https://twitter.com/IPL/status/1654479139234086914?t=IFCC85zcuDrDbGtA84QZeQ&s=19
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा(यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या(कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ऍडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
(IPL 2023 RRvGT Rajasthan Royals Won Toss Elected To Bat First)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: केएल राहुल आयपीएलसह WTC फायनलमधून बाहेर! इंस्टा पोस्ट करत स्वतः दिली माहित
भुवीने बॅट घेतली की सनरायझर्सचा पराभव फिक्स! आकडेवारी पाहून घालाल तोंडात बोटे






