गुरुवारी(१८ फेब्रुवारी) पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या लिलावात दक्षिण आफ्रिकन संघाचा अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिस हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्स संघाने १६.२५ करोड रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे. यापूर्वी युवराज सिंग हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होता. तसेच दिग्गज भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकर देखील या लिलावात सहभागी होता. त्याला मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांची बोली लावत संघात घेतले.
दरम्यान, आयपीएल लिलावाच्या सुरुवातीच्या खेळाडूंमध्ये त्याचे नाव न आल्याचे पाहून अनेकांना त्याच्याबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. त्यामुळे त्याच्यावर अनेक मीम्सही व्हायरल झाले होते. तरी लिलावाच्या अखेरीस त्याचे नाव आले आणि मुंबईने त्याला आपल्या ताफ्यात दाखल केले. त्यामुळे अर्जुन गुरुवारी सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. स्टार स्पोर्ट्सनेही त्याच्याबद्दल ट्विट करताना लिहिले की ‘तेंडुलकरला पुन्हा वानखेडेवर पाहायला मुंबई पलटणला छान वाटेल’
Everyone waiting for Arjun Tendulkar in the #IPL2021Auction be like: 🤣 pic.twitter.com/C8XUXCbhVp
— ADITHYA S (@adithyas1906) February 18, 2021
Paltan, it's going to be quite a feeling having a Tendulkar back at the Wankhede, eh? 😍#VIVOIPLAuction #IPL #IPLAuction #ArjunTendulkar #MI #MumbaiIndians pic.twitter.com/RlOST9lAWl
— Star Sports (@StarSportsIndia) February 18, 2021
Mumbai Indians to all other teams while bidding for Arjun Tendulkar. #IPL2021Auction pic.twitter.com/Tw3rJQ6fOv
— Sagar (@sagarcasm) February 18, 2021
Arjun Tendulkar sold to Mumbai Indians for base Price 💙#IPLAuction2021 pic.twitter.com/WS4rirqaKj
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) February 18, 2021
#IPLAuction
When arjun Tendulkar's name came in list
Le all team selectors :- pic.twitter.com/1KEwANkov6— Sudhanshu Kumar Mayank (@imskmayank) February 18, 2021
Sachin baby sold 2 RCB for 20 Lakhs. But peoples thinking he is sachin boy Arjun Tendulkar
Le public pic.twitter.com/8tguJVVCDi— Ambedkar Caravan (Ayodhya wale) (@Ambedkercarvan) February 18, 2021
* #ArjunTendulkar bought by Mumbai Indians *
People to Sachin: pic.twitter.com/9UvwMnLyV9
— Baandya (@Bahut_Scope_Hai) February 18, 2021
https://twitter.com/ITISTANMAY/status/1362411550452178947
https://twitter.com/sarthyasm/status/1362444091758235649
आयपीएलपूर्वीच अर्जुन तेंडुलकर याला सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेसाठी मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान देण्यात आले होते. तसेच त्याने नुकत्याच खेळलेल्या पोलिस शिल्ड स्पर्धेत फलंदाजी करतांना एकाच षटकात पाच षटकार लगावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
सनरायझर्ससाठी बोली लावणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण ? चर्चेला उधाण
आयपीएल लिलाव २०२१: दहा खेळाडूंवर लागली ५ कोटींपेक्षा अधिक रकमेची बोली; जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू