इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या अंतिम सामन्याच्या सुरुवातीला एक धमाकेदार सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी अनेक कलाकारांना हजेरी लावली. शिवाय अनेक विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासोबतचं या सोहळ्याला देखील हजेरी लावली. या सोहळ्यावेळी कलाकारांनी एक नवा विक्रम रचला आहे. यावेळी कलाकारांनी आयपीएलच्या १५व्या हंगामाची जर्सी तयार केली. आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी जर्सी ठरली.
यावेळी तयार करण्यात आलेल्या या जर्सीमध्ये यंदाच्या हंगामातील १० संघांच्या चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे. सोबतच आयपीएल १५ असा नामोल्लेख करत आयपीएलचा १५व्या हंगामाची ही जर्सी असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. कलाकारांकडून तयार करण्यात आलेल्या या कलाकृतीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.
A ???????????????????????????????? ???????????????????? ???????????????????????? to start #TATAIPL 2022 Final Proceedings. ???? #GTvRR
Presenting the ????????????????????'???? ???????????????????????????? ???????????????????????????? ???????????????????????? At The ????????????????????'???? ???????????????????????????? ???????????????????????????? ???????????????????????????? – the Narendra Modi Stadium. @GCAMotera ???? pic.twitter.com/yPd0FgK4gN
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
दरम्यान, या सोहळ्यात बॉलिवुडच्या अनेक कलाकारांनी आपल्या कलाकृतीचे दर्शन घडवले. यामध्ये रणवीर सिंगच्या नृत्य आणि ए.आर. रहमानच्या गाण्यांची मजा उपस्थितांना घ्यायला मिळाला.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा
हेही वाचा-
IPL Final | फक्त २५ धावा अन् बटलर मोडेल वॉर्नरचा मोठा विक्रम, विराटलाही पछाडण्याची संधी






