आयपीएल 2023 मध्ये शनिवारी (22 एप्रिल) दुसरा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स अशा झालेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडला. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी घरच्या मैदानावर फटकेबाजी करताना विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, अर्शदीप सिंगने अखेरच्या षटकात भेदक गोलंदाजी करत संघाला 13 धावांनी विजय मिळवून दिला.
https://twitter.com/IPL/status/1649833939878674434?t=P97yODRoeBHYf3-fc3Prbw&s=19
बातमी अपडेट होत आहे
(IPL Punjab Kings Beat Mumbai Indians s By 13 Runs Green Suryakumar Rohit David Arshdeep Curran Shines)