Cameron Green

केकेआरच्या 25.20 कोटीच्या खेळाडूने का नाही केली बॉलिंग? कॅप्टन रहाणेने दिले स्पष्टीकरण

एप्रिल 18, 2026

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२६ च्या हंगामातील एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. शुक्रवारी (१७ एप्रिल) त्यांचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. अहमदाबादमध्ये....

धोनी मैदानाबाहेर, पण चर्चेत मात्र जोरात! नूर अहमदने केकेआरची धूळ उडवली, तरीही सगळीकडे माहीचीच वाहवा का?

एप्रिल 15, 2026

दुखापतीमुळे एमएस धोनीला चालू आयपीएल हंगामात एकही सामना खेळता आला नसला, तरी चेन्नईच्या विजयाचे श्रेय आजही त्यालाच दिले जात आहे. काल रात्री कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या....

IPL 2026: केकेआरने 25 कोटी वाया घालवले? 26 वर्षीय खेळाडूकडून मोठा दगाफटका!

एप्रिल 7, 2026

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याला कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात तब्बल २५.२० कोटी रुपयांना खरेदी केले. ग्रीनकडून संघाला फलंदाजी आणि गोलंदाजी....

3 दिवसांतच बदलले आजिंक्य रहाणेचे सूर! कॅमेरॉन ग्रीनबाबत आता दिलं स्पष्ट स्पष्टीकरण

एप्रिल 2, 2026

कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) आयपीएल २०२६ मधील त्यांच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर, कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाच्या गोलंदाजीच्या कामगिरीबद्दल आपली....

VIDEO: कॅप्टन रहाणेच्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वक्तव्यानंतरचा परिणाम, कॅमेरॉन ग्रीनने केले असे काही

एप्रिल 2, 2026

आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्यांनी आपला या हंगामातील पहिला सामना गमावल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे याने कॅमेरॉन....

‘केकेआरला माहित आहे’, कॅमेरॉन ग्रीनबाबत रहाणेच्या वक्तव्यावरून क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे स्पष्टीकरण

मार्च 30, 2026

आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (३० मार्च) वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) सामना रंगला. यामध्ये केकेआरकडून खेळणारा कॅमेरॉन ग्रीन गोलंदाजीपासून दूर राहिला,....

IPL 2026: या हंगामातील सर्वात महागडे खेळाडू; पंत अव्वल, अय्यर-ग्रीनही शर्यतीत

मार्च 25, 2026

आगामी आयपीएल हंगामाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २८ मार्चपासून सुरू होणारा हा हंगाम क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा थरारक सामन्यांची मेजवानी आहे. विशेष म्हणजे, वर्षाच्या....

Cameron Green

आयपीएल 2026: केकेआरचा खेळाडू भिडला पत्रकाराला, ‘वेळ वाया’ अशी टीका करत संपवली मुलाखत

मार्च 18, 2026

आयपीएल २०२६ चा पहिला सामना २८ मार्चला खेळला जाणार आहे. यासाठी सर्व संघ तयारीला लागले असून कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाशी संबंधित वृत्त समोर येत....

IPL 2026 मध्ये ‘या’ 6 खेळाडूंवर पैशांचा वर्षाव! 21 कोटींपेक्षा जास्त मानधन, 3 भारतीयांचा समावेश

मार्च 18, 2026

आयपीएलचा (IPL) १९ वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच, सर्वाधिक मानधन मिळवणाऱ्या खेळाडूंबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. जगातील सर्वात....

क्रिकेट ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅक्सवेलला सेंट्रल कॉन्ट्रक्टमधून वगळणार! सीएसके, आरसीबीचे स्टार खेळाडू ‘इन’

मार्च 18, 2026

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधील निराशाजनक कामगिरीमुळे येत्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डमध्ये काही बदल दिसण्याची शक्यता आहे. यामध्ये संघाचा अनुभवी खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला....

टी20 वर्ल्डकपआधी पाकिस्तानी खेळाडूची ‘बॉलिंग ऍक्शन’ संशयास्पद! ऑस्ट्रेलियाची नाराजी, वाचा सविस्तर

फेब्रुवारी 1, 2026

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पाकिस्तानने यामध्ये त्यांचा दबदबा चांगलाच निर्माण केला आहे. या मालिकेकडे आगामी....

IPL मिनी ऑक्शनमध्ये कॅमरून ग्रीनवर पैशांचा पाऊस; 25.20 कोटींमध्ये KKRमध्ये दाखल

डिसेंबर 16, 2025

IPL 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरॉन ग्रीनवर पैशांचा पाऊस पडला. कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) तब्बल 25.20 कोटी रुपयांची बोली लावत ग्रीनला आपल्या....

IPL 2026 ऑक्शन डे; किती वाजता पडणार पहिली बोली? जाणून घ्या संपूर्ण माहिती

डिसेंबर 16, 2025

आयपीएल 2026 चा मिनी लिलाव आज, मंगळवार, 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणार आहे. या लिलावात एकूण 350 खेळाडू सहभागी होतील. सर्व दहा फ्रँचायझी....

IND vs AUS: वनडे मालिकेपूर्वी संघाला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

ऑक्टोबर 17, 2025

भारताविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेआधी ऑस्ट्रेलियन संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. मालिकेला अवघे दोन दिवस शिल्लक असताना संघातील महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन....

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी संघाला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर

ऑक्टोबर 14, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका सुरू होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वी यजमानांना मोठा धक्का बसला. वास्तविक, संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू....

Next