fbpx
Tuesday, January 19, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोण होणार आयपीएलमधला सर्वात मोठा गेम चेंजर; भारतीय दिग्गजाने सांगितले नाव

September 20, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/KolkataKnightRiders

Photo Courtesy: Twitter/KolkataKnightRiders


मुंबई । आयपीएल ही एक अशी स्पर्धा आहे जिथे प्रत्येक क्षणी सामन्याचे चित्र बदलत जाते. स्पर्धेत असे अनेक फलंदाज आणि गोलंदाज आहेत, जे एका षटकात सामना फिरवतात. त्यामुळे सामन्यादरम्यान कोणत्याही क्रिकेट प्रेमीसाठी एखाद्या विशिष्ट संघावर पैज लावण्याचे कठीण आव्हान असते. भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्करच्या दृष्टीने वेस्ट इंडिज आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा, आंद्रे रसेल हा आयपीएलमधील सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ आहे. त्यांनी रसेलचे कौतुक केले आणि म्हटले की, कोणत्याही संघाविरूद्ध तो अद्भुत प्रदर्शन करू शकतो.

रसेल धोकादायक का आहे?

स्टारस्पोर्ट्सच्या कॉलममध्ये गावस्कर यांनी लिहिले की, “कोलकाता नाइडराइर्सजवळ सर्वात मोठा गेम चेंजर आंद्रे रसेल आहे. मी तुम्हाला सांगतो की, रसेलने गेल्या काही हंगामामधून आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. मागील वर्षी त्याने 13 डावात 510 धावा केल्या. यावेळी, त्याचा स्ट्राइक रेट 204.81 होता. मागील हंगामात 56.66 च्या सरासरीने गोलंदाजी करणार्‍या रसेलनेही 11 विकेट्स घेतल्या. रसेल फलंदाजीच्या आघाडीवर किती धोकादायक आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो की, गेल्या चार वर्षांत त्याचा सर्वात कमी स्ट्राईक रेट 164.91 आहे.

रसेल तिसर्‍या क्रमांकावर खेळेल?

असे म्हटले जात आहे की, केकेआर यंदा आपला सर्वात मोठा सामना फिनिशर आंद्रे रसेलला तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवू शकेल. कोलकाता नाइट रायडर्सचे प्रशिक्षक डेव्हिड हसी अष्टपैलू रसेलला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवण्याचा विचार करीत आहेत. हसीचा असा विश्वास आहे की, जर रसेलने तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना 60 चेंडूत खेळले तर तोही दुहेरी शतक ठोकू शकतो.

कमिन्स पण ठरेल गेम चेंजर

गावस्कर यांनी रसेल व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सलाही गेम चेंजर म्हणून संबोधले आहे. पॅट कमिन्सला केकेआरने 15.5 कोटीमध्ये खरेदी केले आहे. ते पुढे लिहिले की, “मंद खेळपट्ट्यांवर कमिन्स तितके प्रभावी होणार नाही. त्यांना गोलंदाजीत काही बदल करावे लागतील. ते चांगली फलंदाजी देखील करू शकतात. परंतु इतक्या मोठ्या किंमतीमुळे सर्वांचेच लक्ष त्यांच्यावर राहील.”

 


Previous Post

पहिल्याच आयपीएल सामन्यात एमएस धोनीच्या नावावर झाला ‘मोठा’ विश्वविक्रम

Next Post

‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; असा पराक्रम करणारा पहिलाच कर्णधार

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी खोऱ्याने धावा काढत विजय मिळवणारे संघ, भारताचाही समावेश

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

टीम इंडियाची ताकद जगासमोर! चौथ्या डावात ३००हून अधिक धावांच्या लक्ष्यांचा ‘इतक्यांदा’ केलायं यशस्वी पाठलाग

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

टिम पेन ऐवजी ‘या’ खेळाडूला कर्णधार करा, इयान हिली यांनी केली मागणी

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी भारतीय संघाला दिली ‘ही’ गुड न्यूज 

January 19, 2021
Screengrab : Twitter/@cricketcomau
क्रिकेट

व्हिडिओ : कर्णधार रहाणेचा आक्रमक अंदाज, नॅथन लाॅयनला ठोकला खणखणीत षटकार

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

आख्खं मार्केट आता आपलंय.! ऐतिहासिक विजयानंतर भारतासाठी आनंदाची बातमी; टेस्ट क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

'कॅप्टनकूल' एमएस धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; असा पराक्रम करणारा पहिलाच कर्णधार

Photo Courtesy: Twitter/IPL

मुंबई इंडियन्सची गेल्या ७ वर्षांची परंपरा कायम; यावर्षीही...

Photo Courtesy: Twitter/cricketworldcup

वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.