---Advertisement---

जय हनुमान क्रीडा मंडळ धेरंड-अलिबाग येथे रायगड जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आरोग्यशिबिर

On: गुरूवार, जानेवारी 16, 2020 10:45 AM
---Advertisement---

रायगड मधील खेळाडूंना मैदानावर झालेल्या दुखापती वर योग्य मार्गदर्शन आणि उपचार व योग्य काळजी याबाबत मोफत (विनामूल्य) शिबिराचे आयोजन केले आहे.

त्यासाठी फिजिओ डॉ.मुस्तफा टोपीवाला (Physiotherapist) ( प्रो कबड्डी टीम यु मुंबा फिजीओ ) व डॉ. अतिफ मोहिमितूलेय (महाकबड्डी रत्नागिरी रेडर्स टीम फिजिओ) हे मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिर दिनांक २६ जानेवारी २०२० सकाळी ठीक ९.०० ते ४.०० वाजेपर्यंत या दरम्यान आयोजित केले आहे. तरी या शिबिराचा उपयोग रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.

खेळाडूंच्या नाव नोंदणी साठी संपर्क १) अतुल पाटील : ७२१८७३३१००,२) रुपेश डाकी : ९६६५९२५८६६, ३)धीरज खरीवले : ९१४५५८७७१०, ४) भाई म्हात्रे : ९७६७६४००९९

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---