Health Camp
जय हनुमान क्रीडा मंडळ धेरंड-अलिबाग येथे रायगड जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आरोग्यशिबिर
रायगड मधील खेळाडूंना मैदानावर झालेल्या दुखापती वर योग्य मार्गदर्शन आणि उपचार व योग्य काळजी याबाबत मोफत (विनामूल्य) शिबिराचे आयोजन केले आहे. त्यासाठी फिजिओ डॉ.मुस्तफा टोपीवाला....





