---Advertisement---

जयपूर पिंक पँथर्सने ‘टेबल टॉपर’ दबंग दिल्लीची केली पुरती दैना, ६ गुणांनी जिंकला सामना

On: गुरूवार, फेब्रुवारी 3, 2022 8:38 PM
Delhi-Jaipur-Kabaddi
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या दिवशी (३ फेब्रुवारी) प्रो कबड्डीचा ९० वा सामना जयपूर पिंक पँथर्स आणि दबंग दिल्ली यांच्यात झाला. या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने ३६-३० ने विजय मिळवला.

हा जयपूर पिंक पँथर्सचा हंगामातील सातवा विजय होता. त्यांनी गुणतालिकेतील अव्वलस्थानी असलेल्या दबंग दिल्लीची या सामन्यात पुरती दैना करून सोडली. या सामन्याच्या पहिल्या हाफपर्यंत जयपूर पिंक पँथर्स आघाडीवर होते. त्यांनी पहिल्या हाफपर्यंत दबंग दिल्लीवर ६ गुणांनी आघाडी घेतली होती.

महत्वाच्या बातम्या-

आरसीबीच्या ‘या’ खेळाडूने कोट्यवधी सोडून करियरला दिले प्राधान्य, मेगा ऑक्शनमध्ये नाही नोंदवले नाव

कामाच्या तानामुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे उपकर्णधार केएल राहुल पहिल्या वनडेत असेल अनुपस्थित

भारतीय यष्टीरक्षकाने ५००च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा, फक्त बाउंड्रींनी धावा करणारा पहिलाच क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---