कबड्डी
रिशांक विक्रम करू शकतो तर मी का नाही? – रोहीत कुमार
प्रो कबड्डीमध्ये काल पुणे लेगच्या पहिल्या सामन्यात बेंगलूरु बुल्सने युपीचा ६४-२४ असा दारुण पराभव केला. सामन्यात हिरो ठरला तो विक्रमवीर रोहीत कुमार. रोहितने या सामन्यात....
पुण्यात पुणेरी पलटणचा दुसरा पराभव !!
प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या शेवटचा लेग पुणे येथे सध्या सुरु आहे. आज लेगच्या चौथ्या दिवशी हरियाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटण यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात हरियाणाने ३१-२७....
बेंगलूरु बुल्सने केला युपीचा दारुण पराभव
प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या चौथ्या दिवशी बेंगलूरु बुल्स आणि युपी योद्धा यांच्यात सामना झाला. हा सामना मुंबई लेगमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यामुळे होऊ शकला नव्हता, तो....
विक्रमवीर रोहित कुमार: एकाच सामन्यात तब्बल ३ विक्रम
प्रो कबड्डीच्या पुणे लेगच्या चौथ्या दिवशी रोहितने प्रो कबड्डीमधील सर्वात मोठा विक्रम आपल्या नवे केला. १२ ऑक्टोबर रोजी रिशांकने केलेला एका सामन्यात २८ गुण मिळवण्याचा....
हा विक्रम करणारा रोहित कुमार ठरला तिसरा खेळाडू
प्रो कबड्डीमध्ये आज युपी योद्धा आणि बेंगलूरु बुल्स तिसऱ्यांदा आणि या मोसमात अंतिम वेळेस आमने सामने आले. या सामन्यात रोहित कुमारला एका मोसमात एकूण २००....
विद्यानिकेतन शाळेने पटकावले पुण्यातील केबीडी जुनिअर्स स्पर्धेचे विजेतेपद
अंतिम सामन्यात ४७-३० अशा फरकाने केला बिशप्स स्कुलचा पराभव पुणेरी पलटणचा स्टार खेळाडू संदीप नरवालने ट्रॉफी देऊन विजेत्यांना केले सन्मानित शाळांमध्ये देखील कबड्डीचा प्रसार करण्याच्या हेतूने प्रो कबड्डी लीग तर्फे प्रत्येक शहरात कबड्डी जुनिअर्सचे आयोजन करण्यात येते.पुण्यातील केबीडी जुनिअर्स स्पर्धेचेविजेतेपद पुण्यातील विद्यानिकेतन शाळेने पटकावले. अंतिम सामन्यात विद्यानिकेतन शाळेने बिशप्स स्कुलचा ४७-३० अशा फरकाने दणदणीत परब करून पुण्यातीलअजिंक्यपद मिळवले. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पुणेरी पलटणचा स्टार खेळाडू संदीपनरवालच्या उपस्थितीत अंतिम सामना पार पडला. संदीपच्या हस्ते विजेत्यांना चषक देऊन गौरवण्यात आले. पुण्यातील ८ सर्वोत्तम शाळांच्या कबड्डी संघांमध्ये हे सामने पार पडले. लेक्सिकोन इंटरनॅशनल स्कुल, कल्याणी नगर, बिशप्स स्कुल, आर्मी पब्लिक स्कुल, लॉयलाहायस्कुल, एमइएस बॉयसस्कुल, डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कुल , सेलम हायस्कुल, विद्यानिकेतन या शाळांमध्ये कबड्डीचे सामने पार पडले आणि त्यास मुलांच्यापालकांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कुल आणि बिशप्स स्कुल तसेच विद्यानिकेतन आणि एमइएस बॉयस स्कुल दरम्यान उपांत्यफेरीचे सामने रंगले. हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद, लखनौ, मुंबई, कोलकाता, सोनिपत आणि रांची येथे या पूर्वी केबीडी जुनिअर्स चे आयोजन करण्यात आले होते आणि शेवटच्या टप्प्यातपुण्यात देखील केबीडी जुनिअर्सच्या आयोजनानाने या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.
रिशांक देवाडिगाबद्दल या १० गोष्टी आपल्याला माहित आहेत का ?
यु पी योध्दाचा स्टार खेळाडू रिशांक याला कबड्डीचे चाहते त्याच्या डू ऑर आय रेडसाठी ओळखतात. परंतु त्याने युपीचा नियमित कर्णधार नितीन तोमर याच्या अनुपस्थितीत युपी....
रोहीत कुमारला रेडींगमधील मोठ्या विक्रमाची संधी
आज प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या चौथ्या दिवशी बेंगलूरु बुल्स आणि युपी योद्धा आमने सामने असतील. रविवारी या दोन संघात सामना झाला होता तो सामना बेंगलूरु....
उद्या पुणेरी पलटण करणार दुसऱ्या क्रमांकासाठी प्रयत्न
प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या पाचव्या दिवशी १२८व्या सामन्यात पुणेरी पलटण आणि हरयाणा स्टीलर्स आमने सामने येणार आहे. या आधीही पुणेरी पलटणचे २ सामने हरयाणा स्टीलर्स....
अजय ठाकूरने उलगडले प्रदीप नरवालच्या जबदस्त कामगिरीचे रहस्य
प्रो कबड्डीचा पाचवा मोसम आपल्या शेवटच्या लेगमध्ये आहे. प्ले ऑफमध्ये खेळणारे सर्व संघ निश्चित झाले आहेत. काही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली तर काही खेळाडूंना कामगिरी....
प्रो कबड्डी: हे ६ संघ झाले प्ले ऑफसाठी पात्र, पहिल्या स्थानाचे महत्त्व किती?
प्रो कबड्डीमध्ये काल पुणे लेगच्या पहिल्या सामन्यात बेंगलूरु बुल्स आणि युपी योद्धा हे या सामन्यातून झोन बी अधून प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणारा तिसरा आणि....
रोहित कुमार उत्तम रेडर पण कर्णधार नाही- रणधीर सिंग
प्रो कबड्डीच्या पाचाव्या मोसमाच्या तिसऱ्या दिवशी बंगलुरू बुल्स आणि यूपी योद्धाज यांच्यातील सामन्यात बंगलुरूने यूपीला ६ गुणांनी मात दिली पण त्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी यूपीला ८....
प्रो कबड्डी: रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणच दबंग
प्रो कबड्डीमध्ये आज घरच्या मैदानावर खेळताना पुणेरी पलटण तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातील पिछाडी भरून काढत दबंग दिल्ली संघावर ३४-३१ असा विजय मिळवला. या सामन्यात पुणेरी....
प्रो कबड्डी: जिंकूनही बेंगळुरू बुल्स स्पर्धेतून बाहेर
प्रो कबड्डी पाचव्या मोसमातील शेवटचा लेग पुणे येथे खेळण्यात येत आहे. आज बंगलुरू बुल्स आणि यूपी योद्धाज यांच्यातील सामन्यात बंगलुरूने ३८-३२ असा विजय मिळवला .....
काहीही गमावण्यासारखे नसलेल्या दिल्लीसमोर पुण्याचे आव्हान
काल प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या दुसऱ्या दिवशी पुणेरी पलटणने यु मुंबाचा खूप मोठा पराभव केला. आज पुणे लेगच्या तिसऱ्या दिवशी पुणेरी पलटण समोर गमावण्यास काही....





