भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाची समजली जाणारी विजय हजारे स्पर्धा अाता अंतीम टप्प्यात आली असून काल या स्पर्धच्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले.
काल सौराष्ट्राने बडोद्यावर ३ विकेट्सने विजय मिळवत उपांत्य फेरी प्रवेश केला असून त्यांचा सामना आंध्रप्रदेश संघासोबत होणार आहे. हा सामना परवा अर्थात २५ फेब्रुवारी रोजी फिरोज शाह कोटला, दिल्ली येथे होणार आहे.
दुसऱ्या सामन्यात आंध्रप्रदेशने दिल्ली संघावर ६विकेट्सने विजय मिळवत उपांत्य फेरी प्रवेश केला असून त्यांचा सामना महाराष्ट्र संघासोबत होणार आहे. हा सामना उद्या अर्थात २४ फेब्रुवारी रोजी फिरोज शाह कोटला, दिल्ली येथे होणार आहे.
https://twitter.com/BCCIdomestic/status/966633502945918976
हे दोन्ही सामने सकाळी ९ वाजता सुरू होणार आहेत.






