---Advertisement---

टी२०मध्ये ५२८ चौकार आणि तेवढ्याच षटकारांची बरसात करणारा तो पहिलाच खेळाडू

On: रविवार, मे 20, 2018 4:03 PM
---Advertisement---

मुंबई | मुंबई इंडियन्स संघाचा स्टार अष्टपैलु खेळाडू केराॅन पोलार्ड हा टी२० मध्ये सारखेच ५२८ चौकार आणि तेवढेच षटकार मारणारा पहिला खेळाडू आहे.

त्याने ४१२ सामन्यात खेळताना २९.९४च्या सरासरीने ८१७४ धावा केल्या आहेत. यात ४१ अर्धशतकांचा समावेश आहे.

तो जगात सर्वाधिक टी२० सामने खेळला असुन सारख्याच क्रमांकाचे चौकार आणि षटकार मारले आहेत.

त्याच्याच देशाच्या आंद्रे रसेलनेही २५० सामन्यात २६७ चौकार आणि २६७ षटकार खेचले आहेत.

टी२० मध्ये कमीतकमी ३५०० धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये केवळ ख्रिस गेलने ८०० चौकार आणि ८०० षटकारांची बरसात केली आहे.

त्याने ३३३ सामन्यात सामन्यात ८४६ षटकार आणि ८६५ षटकार खेचले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीकडून मिळली किदांबी श्रीकांतला खास भेट!

राफेल नदालबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

वानखेडेवर पहिला क्वॉलिफायर हैदराबाद विरुद्ध कोण खेळणार चेन्नई की कोलकता? चौथ्या स्थानसाठी कोणता संघ होतोय पात्र

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार

सामना जिंकण्याआधीच केकेआर प्ले आॅफला पात्र!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment