कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने स्पेनच्या लुईस पेनाव्हरला सरळ गेममध्ये पराभूत करून वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रकुल चॅम्पियन लक्ष्य सेनने ७२ मिनिटांत २१-१७, २१-१० असा विजय नोंदवला.
नवव्या मानांकित सेनने शानदार पुनरागमन करत ३-४च्या एका वेळेच्या अंतरानंतर सहा गुणांसह १३-७ची आघाडी घेतली. ही लय कायम ठेवत त्याने पहिला गेम जिंकला. लक्ष्य सेनने अलीकडेच बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्समध्येही चमकदार कामगिरी केली होती. त्याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी सुव्रणपदकाची कमाई केली होती.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिलने स्वत: नाकारली टीम इंडियाची कॅप्टन्सी! मोठं कारण आलं समोर
पाकिस्तानविरुद्ध खेळायला उतरताच कोहली रचणार विश्वविक्रम! ठरणार ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय