कोलोंबो। काल(26 जूलै) श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आर प्रेमादासा स्टेडीयमवर पहिला वनडे सामना पार पडला. हा सामना श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा शेवटचा वनडे सामना होता. या सामन्यानंतर त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. श्रीलंका संघाने 91 धावांनी विजय मिळवत त्याला विजयी निरोप दिला.
या सामन्यात मलिंगानेही चांगली कामगिरी करताना 9.4 षटके गोलंदाजी करताना 38 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्या आता वनडे कारकिर्दीत 226 सामन्यात 28.87 च्या सरासरीने 338 विकेट्स घेतल्या आहेत.
तो वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.श्रीलंकेकडून त्याच्यापेक्षा केवळ मुथय्या मुरलीधरन(523) आणि चांमिंडा वास(399) यांनी अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
मलिंगाच्या निवृत्तीनंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, जसप्रीत बुमराह, युवराज सिंग अशा अनेक क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
सचिनने मलिंगाला शुभेच्छा देताना म्हटले आहे की ‘मलिंगा तूझ्या शानदार वनडे कारकिर्दीबद्दल अभिनंदन. पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.’
Congratulations on a wonderful One Day career, #Malinga.
Wishing you all the very best for the future. pic.twitter.com/RLeKIudyWl— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 26, 2019
याबरोबरच मुंबई इंडियन्स संघातील संघसहकारी जसप्रीत बुमराहने ट्विट केले आहे की ‘मलिंगा तू क्रिकेटमध्ये जे काही केले आहे त्यासाठी धन्यवाद. मला तूझे नेहमीच कौतुक आहे आणि पुढेही राहिल.’
Classic Mali spell 🎯 Thank you for everything you've done for cricket. Always admired you and will always continue to do so 🤗.
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) July 26, 2019
अन्य क्रिकेटपटूंनी मलिंगाला दिलेल्या शुभेच्छा –
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1154835605030866950
Wat a Career he had in d international level. He has carried Srilankan cricket on his shoulders for so many years by his sheer performances. He has a heart of a lion 🦁 Congratulations on a great Career #LasithMalinga Best wishes for ur future 👍👏 God bless u always pic.twitter.com/7O8W8cXKbD
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) July 26, 2019
Congratulation to Lasith Malinga on a fantastic ODI career. He has single handedly won many games for Sri Lanka. All the best for the T20Is in future
— Rangana Herath (@HerathRSL) July 26, 2019
The little prayer before his run-up. The little kiss on that white object. The slingy action. All for one last time in ODI cricket. Lasith Malinga for one last time in ODI cricket 🙏🇱🇰#OneFamily #CricketMeriJaan
— Mumbai Indians (@mipaltan) July 26, 2019
Congratulations Lasith Malinga . World cricket will definitely miss you in 50 over cricket 🏏. Go well champion #Malinga #champion #SLvsBAN pic.twitter.com/hQ9jVYqbLm
— Upul Tharanga (@upultharanga44) July 26, 2019
As a 18 year old net bowler who I faced in Galla 2002 to the champion who’s going to walk out today for your last ODI game u have been true to your self. Champion a team mate and above all a good friend you have done… https://t.co/rBA0wULumu
— Mahela Jayawardena (@MahelaJay) July 26, 2019
Been a good, good spell👌A top legend, champion, and a sportsman par excellence – wishing you continued success, my friend. All the best 🙂 #ThankYouMalinga pic.twitter.com/dkAc4Nt25t
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) July 26, 2019
If I had to pick one match winner among many others for @mipaltan in the last decade, this man will be on the top for sure. As a captain he give me breather during tense situation and he never failed to deliver, such was his presence within the team. Best wishes LM for the future pic.twitter.com/gJJJKy8gL3
— Rohit Sharma (@ImRo45) July 26, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–प्रो कबड्डीच्या या सामन्यासाठी विराट कोहलीची खास उपस्थिती
–पहिल्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ; या खेळाडूला मिळाली पहिल्यांदाच संधी
–गौतम गंभीरने केले एमएस धोनीचे कौतुक, जाणून घ्या कारण