प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर येत आहे. पॅरिस सेंट-जर्मन फुटबॉल क्लबने याबाबत पुष्टी केली आहे की, लिओनेल मेस्सी (Lionel Messi) हा चार खेळाडूंपैकी एक आहे. ज्यांची कोरोना (COVID-19) चाचणी सकारात्मक आली आहे. (Lionel Messi tests positive for Covid-19)
https://twitter.com/PSG_English/status/1477588494163877888?s=20
https://twitter.com/goal/status/1477605879314796548?s=20
मागील काही दिवसांपासून युरोपमधील सर्वच फुटबॉल लीगमधील खेळाडू कोरोनाबाधित आढळून येत आहेत. प्रीमियर लीगमधील चेल्सी संघातील तब्बल ९ खेळाडू कोरोनाबाधित आढळून आले होते. यामुळे स्पर्धेतील काही सामने स्थगित करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
डी कॉकच्या निवृत्तीने दोन खेळाडूंना बसला धक्का; दिली अशी प्रतिक्रिया (mahasports.in)
“माझ्या आयुष्यावरही चित्रपट यावा”; स्वतः हरभजनने व्यक्त केली इच्छा (mahasports.in)






