---Advertisement---

महाराष्ट्र केसरी 2023 | माती विभागातून महेंद्र गायकवाड फायनलमध्ये, सिकंदरला दाखवले आस्मान

On: शनिवार, जानेवारी 14, 2023 6:16 PM
---Advertisement---

कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेत अखेरच्या दिवशी खुल्या गटातून माती व गादी विभागातील अंतिम फेरीचे सामने खेळले गेले. माती विभागाच्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने वाशिमच्या सिकंदर शेख याला अस्मान दाखवत या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. सिकंदर यावर्षी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला मल्ल ठरला.

(Maharashtra Kesari 2023 | Defeated Sikandar Shaikh, Mahendra Gaikwad in final from clay division)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र केसरी 2023: महेंद्र गायकवाड, शुभम शिदनाळे, सिकंदर शेख, बालारफिक शेख माती विभागातून उपांत्य फेरीत भिडणार
महाराष्ट्राने गमावली नवोदित कबड्डीपटू! 17 वर्षीय दिक्षाचा अपघातात दुर्दैवी अंत 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---