---Advertisement---

केवळ १ षटकारामुळे हुकला आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम

On: रविवार, मे 20, 2018 6:49 PM
---Advertisement---

दिल्ली | रविवारी सुरु असलेल्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली सामन्यात रिषभ पंतने खास विक्रम केला आहे. आयपीएल २०१८मध्ये सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू ठरला आहे.

याबरोबर आयपीएलच्या एका हंगामात तो सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आला आहे. त्याने या हंगामात ३७ षटकारांची बरसात केली.

एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रम विराट कोहलीने २०१६मध्ये केला होता. तेव्हा त्याने ३८ षटकार खेचले होते. हा विक्रम रिषभला मोडण्याची मोठी संधी होती. परंतु हा सामना दिल्लीचा आयपीएल २०१८मधील शेवटचा सामना असल्यामुळे हा विक्रम सध्या तरी कोहलीच्याच नावावर रहाणार आहे.

या हंगामात प्ले आॅफमध्ये गेलेल्या चेन्नईच्या अंबाती रायडुला मात्र हा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. त्याने या हंगामात ३३ षटकार खेचले असुन चेन्नईला कमीतकमी २ सामने अजुन खेळायला मिळणार आहे.

क्रिकेटप्रेमीं आहात? आमचे हे रविवारचे भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार हे खास सदर नक्की वाचा-

-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!

-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर 

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर

महत्त्वाच्या बातम्या-

सिंधुला बॅडमिंटनमध्ये दुहेरीत जोडीदार म्हणुन हवा धोनी !

२० वर्षाच्या रिषभ पंतने आज जे केले ते अनेकांना ११ आयपीएलमध्ये करता आले नाही

साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी मुंबईकडून एक मोठा बदल

टी२०मध्ये ५२८ चौकार आणि तेवढ्याच षटकारांची बरसात करणारा तो पहिलाच खेळाडू

धोनीकडून मिळली किदांबी श्रीकांतला खास भेट!

राफेल नदालबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment