fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धोनी आज जो आहे तो केवळ ‘त्या’ गोष्टींमुळेच

May 13, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने २००८मध्ये झालेल्या निवडीच्या वादावर माजी कर्णधार एमएस धोनीचे समर्थन करत आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, धोनी आज जो काही आहे, ते केवळ त्याच्या निष्पक्ष विचार आणि निर्णयांमुळे आहे.

आरपी म्हणाला की, “धोनी (MS Dhoni) एक निष्पक्ष कर्णधार होता. तसेच त्यांच्या मैत्रीने धोनीच्या निर्णयांवर कधीच प्रभाव पडला नाही. धोनी आणि मी याबाबतीत चर्चा करत होतो की मला कुठे सुधारणा केली पाहिजे. मी चांगली कामगिरी करण्यासाठी काय केले पाहिजे.”

“मी धोनीला ओळखतो. मैत्री एक वेगळी गोष्ट आहे. परंतु देशाचे नेतृत्व करणे पूर्णपणे वेगळे आहे. मला वाटत होते की त्यावेळी त्याने माझ्या नावाची शिफारस केली. त्याला वाटले की मी चांगला खेळेल आणि रणनीतीवर चांगल्याप्रकारे काम करेल,” असेही तो यावेळी म्हणाला.

आरपी (RP Singh) म्हणाला की, “मला जितके खेळायचे होते, तितके खेळू शकलो नाही. कारण कदाचित माझा वेग कमी झाला आणि गोलंदाजीत स्विंगदेखील राहिला नव्हता. त्यावेळी सुधारणा केली असती तर आणखी खेळलो असतो. तरीही मी जे काही मिळवले आहे. त्याने मी खुश आहे.”

त्यावेळी झालेल्या निवडीप्रक्रियेच्या वादादरम्यान आरपीच्या जागी अष्टपैलू इरफान पठाणला (Irfan Pathan) संघात सामील करण्यात आले होते.

माध्यमांतील काही वृत्तांनुसार, २००८मध्ये इंग्लंडविरुद्धच्या देशांतर्गत मालिकेसाठी धोनीला वाटत होते की, संघात आरपीची निवड व्हावी. परंतु निवडकर्त्यांनी इरफानला संधी दिली. त्यावेळी धोनी म्हणाला होता की, निवडीच्या बैठकीतील चर्चा बाहेर येणे ‘अपमानास्पद’ आहे.

आरपीने भारताकडून १४ कसोटी, ५८ वनडे आणि १० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-करार न केलेल्या खेळाडूंना परदेशी लीग खेळता यावीत म्हणून रैना-इरफानने सुचवले उपाय

-रोहित- रैना तयार केली सीएसके- मुंबईची मिळून जबरदस्त ड्रीम ११

-चहलने विचारलं असा काही प्रश्न, युवराज म्हणाला; रोहित- रैनाचे गाल पहा


Previous Post

विराट-रोहितनंंतर आता चहल ‘या’ भारतीय खेळाडूच्या रडारवर; केले ट्रोल

Next Post

चहल एक्सप्रेस काही थांबायचे नाव घेईना, आता थेट कॅटरिनाच्या पोस्टवर केली ‘ही’ कमेंट

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
IPL

किती ते दुर्दैव! रैनाची अर्धशतकी तुफानी खेळी अशा पद्धतीने आली संपुष्टात, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Next Post

चहल एक्सप्रेस काही थांबायचे नाव घेईना, आता थेट कॅटरिनाच्या पोस्टवर केली 'ही' कमेंट

पदार्पण व निवृत्तीच्या कसोटी सामन्यात शानदार शतकं करणारे ३ खेळाडू, १ आहे भारतीय

एका टी२० सामन्यात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारे ५ फलंदाज

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.