मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने ७ व्या कार्याध्यक्ष चषक कॅरम स्पर्धेला आज सकाळी ९ वाजता प्रारंभ झाला. स्पर्धेचे उदघाटन नाट्य कलावंत सुरेंद्र नाईक व वरळी स्पोर्ट्स क्लबचे सचिव अभय हडप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर, उपाध्यक्ष दीपक पाटील, सचिव यतीन ठाकूर व सहसचिव सर्फराज खान उपस्थित होते.
पुरुष एकेरी प्रथम फेरीचे निकाल पुढील प्रमाणे
निखिल प्रजापती ( बोरीचा कॅरम क्लब ) वि वि प्रसाद सामंत ( पी एम बाथ ) १८-५, १-१८, १८-२
अंकुश भायजे ( ए के फौंडेशन ) वि वि नारायण वेमुला ( एम टी एन एल ) १७-१२, २५-०, २५-२०
फ्रान्सिस फेर्नांडिस ( एस एस ग्रुप ) वि वि सतीश कांबळे ( मुंबई महानगपालिका ) २५-४, २५-१४
विनीत दादरकर ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) वि वि अहमद खत्री ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) २५-८,२५-१०
प्रफुल रसाळ ( ए के एफ ) वि वि राजेश खरडमुल ( वे के एफ ) १८-५, २५-५
अमोल चारकारी ( ए के एफ ) वि वि संदीप मिसळ ( ए जी ओ ) २५-५,२५-०
धर्मेंद्र कुमार ( पी सी डी ए नेव्ही ) वि वि जयवंत तोरस्कर ( बी ई एस टी ) २५-११,२५-९
१८ वर्षंखालील मुले एकेरी प्रथम फेरीचे निकाल
विशाल शिंदे ( बोरीचा कॅरम क्लब ) वि वि विशाल सोळंकी ( डी के सी सी ) ७-२, ७-२
दर्शन गायकवाड ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) वि वि मयूर सकपाळ ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ १४-१३, ११-१४, १७-०
अक्षय सातपुते ( ए के एफ ) वि वि ओम रावल ( ए के एफ ) २३-३,२४-७
सुजल गायकवाड ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) वि वि राहुल शिंदे ( ए के एफ ) २०-०,२०-०
मितेश बोरीचा ( बोरीचा कॅरम क्लब ) वि वि आयुष्य जाधव ( एस एस ग्रुप ) २२-१,२५-५