ऑलिम्पिक
मेडल अन् मनंही जिंकले! विजयाच्या जल्लोषातही भारतीय हॉकीपटूनीं दाखवली खिलाडूवृत्ती, जर्मन खेळाडूंचे केले सांत्वन
गुरुवार रोजी (०५ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारत विरुद्ध जर्मनी पुरुष हॉकी संघात कांस्य पदकाचा सामना पार पडला. पहिल्या क्वार्टरमध्ये ०-१ ने मागे असलेल्या....
‘वनडे, टी२० विश्वचषक विजय, आता सगळचं विसरा’; गंभीरच्या ट्वीटवर भडकले क्रिकेटप्रेमी, केले ट्रोल
टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने आज (५ ऑगस्ट) जर्मनीच्या पुरुष हॉकी संघाचा ५-४ ने पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने कांस्य पदकावर आपले....
कझाखस्तानी कुस्तीपटूचे लाजिरवाणे कृत्य, चालू सामन्यात रवी दहियाला चावला; झाली सडकून टीका
सध्या सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये सर्वच देशांचे खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत. यामध्ये भारताचाही नंबर लागतो. मागील काही दिवसांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळामध्ये....
फायनलमध्ये पोहोचलेला रवी दहिया करणार वडिलांचे स्वप्न पूर्ण; वाचा त्याच्याबद्दलच्या १० महत्त्वाच्या गोष्टी
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने कझाखस्तानच्या सनायव नूरिस्लामला पराभूत करत....
जागतिक अव्वल क्रमांकाची विनेश फोगट बेलारूसच्या वनेसाकडून पराभूत; तरीही ‘कांस्य’ पदकाच्या आशा कायम
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये गुरुवारी (५ ऑगस्ट) भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला महिलांच्या ५३ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. तिला....
चक दे इंडिया! भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, जर्मनीला ५-४ ने पछाडत जिंकले ‘कांस्य’ पदक
गुरुवार रोजी (०५ ऑगस्ट) टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारत विरुद्ध जर्मनी पुरुष हॉकी संघात कांस्य पदकाचा सामना पार पडला. पहिल्या क्वार्टरमध्ये ०-१ ने मागे असलेल्या....
बॉक्सिंगमध्ये देशाला मिळवून दिले पदक, आता महिनाभराची सुट्टी घेणार लवलीना
भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करू शकली नाही. उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने तिला कांस्य पदकावर धन्यता मानावी लागेल. या पराभवानंतर....
अभिमान आहे तुमचा! भारताच्या ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूंबद्दल ‘किंग’ कोहलीने व्यक्त केले मत; म्हणाला…
भारतीय कर्णधार विराट कोहलीने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये देशासाठी पदक जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर विराटने पदकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व खेळाडूंना....
भारतीय महिला हॉकी संघाने गमावली फायनलमध्ये पोहोचून इतिहास रचण्याची संधी; आता खेळणार ‘कांस्य’ सामना
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारतासाठी महिला हॉकी खेळातून वाईट बातमी येत आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला अर्जेंटिनाविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा....
वाईट झालं राव! सुवर्ण पदकाचं स्वप्न तर भंगलं; आता कांस्य पदकासाठी दीपक पुनिया करणार दोन हात
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारताचे कुस्तीपटू अप्रतिम खेळ दाखवत आहेत. त्यात रवी कुमार दहियाने उपांत्य सामन्यात विजय मिळवत अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे. मात्र, दीपक....
उत्तुंग भरारी! रवी दहियाने अंतिम सामन्यात प्रवेश करत रचला इतिहास; बनला केवल दुसरा भारतीय कुस्तीपटू
भारतासाठी कुस्तीतून आनंदाची बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार....
शिवपाल सिंगचं फायनलचं तिकीट हुकलं; भालाफेकीत दोन्ही ग्रूपमधील ऍथलिट पार करू शकले नाहीत नीरजचे अंतर
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये तेराव्या दिवसाची (४ ऑगस्ट) सुरुवात भारतासाठी अप्रतिम झाली. भालाफेक खेळात ग्रूप एमधील पात्रता फेरीत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम सामन्याचे तिकीट....
‘कांस्य पदका’साठी जर्मनीशी भिडणार भारताचा हॉकी संघ, पाहा कधी आणि किती वाजता होणार लढत?
सध्या सर्वत्र टोकियो ऑलिम्पिक २०२० चा थरार सुरू आहे. या ऑलिम्पिकमधील उपांत्य सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी बेल्जियम संघाकडून पराभूत झाला. त्यामुळे आता भारताचा....
मोठी बातमी! भारताच्या पारड्यात अजून एका पदकाची भर, बॉक्सर लवलीनाने जिंकलं ‘ब्राँझ’ मेडल
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारतासाठी चांगला ठरताना दिसत आहे. भालाफेकीत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात उत्तम कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. तसेच बॉक्सिंगमध्ये....
भारतीय कुस्तीपटूंचा नादच खुळा! रवी दहियानंतर दीपक पुनियाचाही सेमीफायनलमध्ये प्रवेश
टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारताचे कुस्तीपटू अप्रतिम खेळ दाखवत आहेत. रवी कुमार दहियाने धडाकेबाज प्रदर्शन करत उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले आहे. त्याच्यानंतर आता भारतीय कुस्तीपटू....




















