---Advertisement---

फायनलमध्ये पोहोचलेला रवी दहिया करणार वडिलांचे स्वप्न पूर्ण; वाचा त्याच्याबद्दलच्या १० महत्त्वाच्या गोष्टी

On: गुरूवार, ऑगस्ट 5, 2021 11:35 AM
---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने कझाखस्तानच्या सनायव नूरिस्लामला पराभूत करत अंतिम फेरीचे तिकीट खिशात घातले आहे. तसेच ऑलिंपिकचे रौप्य पदक पक्के केले आहे. यासह रवीने इतिहास रचला आहे. तो अंतिम सामन्यात पोहोचणारा दुसरा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.

गुरुवारी (५ ऑगस्ट) तो या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाग घेणार आहे. तत्पूर्वी जाणून घेऊया त्याच्याबद्दलच्या १० महत्त्वाच्या गोष्टी… (10 Things To Know About Indian Wrestler Ravi Dahiya)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---