ऑलिम्पिक
मन जिंकलंस भावा! रवी कुमार दहियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री; बल्गेरियन कुस्तीपटूला केले १४-४ ने चितपट
भारतासाठी कुस्तीतून आनंदाची बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार....
क्या बात है! नायझेरियाच्या एजीओमोरला भारतीय पठ्ठ्याने चारली धूळ; आता भिडणार चीनच्या कुस्तीपटूशी
भारतासाठी टोकियो ऑलिंपिक्स २०२०चा तेरावा दिवस (४ ऑगस्ट) खूपच आनंदाचा असल्याचे ठरत आहे. कारण, भालाफेकीत नीरज चोप्राने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. दुसरीकडे रवी कुमार....
बेलारूसच्या इरियानाकडून अंशू मलिकचा दारुण पराभव; तरीही जिंकू शकते कांस्य पदक
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारताची संमिश्र सुरुवात झाली. भालाफेकीत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. मात्र, त्यानंतर दुसरा भालाफेकपटू शिवपाल....
लय भारी! रवी दहियाने कोलंबियाच्या कुस्तीपटूवर मिळवला १३-२ ने एकतर्फी विजय; गाठली उपांत्यपूर्व फेरी
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारताची दमदार सुरुवात झाली. भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. मात्र, त्यानंतर दुसरा भालाफेकपटू शिवपाल सिंगला....
व्वा रे पठ्ठ्या! भालाफेक खेळातून इंडियाला पदकाची आशा, नीरज चोप्राने मिळवलं फायनलचं तिकीट
जपानची राजधानी टोकियो येथे गेल्या काही दिवसांपासून टोकियो ऑलिंपिक २०२० चा थरार रंगला आहे. खेळाच्या या महाकुंभात भारतीय क्रिडापटूही धमाकेदार प्रदर्शन करताना दिसत आहेत. आतापर्यंत....
खेळातच नाही तर कमाईतही एक नंबर आहे पीव्ही सिंधू
टोकियो येथे सध्या सुरु असलेल्या ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भारताच्या खात्यात स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रविवारी कांस्यपदकाची भर टाकली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा....
‘पंतप्रधान मोदी कृपाकरून भारतीय संघाचे सामने पाहू नका’, चाहत्यांची सोशल मीडियावरून मागणी
टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) भारतीय पुरुष हॉकी संघाला बेल्जियमविरुद्ध उपांत्य फेरीत २-५ ने पराभव स्वीकारावा लागला आहे. यासोबतच, ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकचा अंतिम....
पहिल्या प्रयत्नात १९.९९ चा थ्रो, नंतर सलग दोन फाऊल; तजिंदरपाल सिंग पडला ऑलिंपिकमधून बाहेर
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) शेवटचा भारतीय ऍथलिट म्हणून पुरुषांच्या शॉट पुट स्पर्धेत ग्रूप एमधील क्वालिफिकेशनमध्ये तजिंदरपाल सिंग टूरने भाग घेतला होता. यामध्ये....
जागतिक विक्रम करत सुवर्णपदक जिंकलेल्या ‘त्या’ खेळाडूने चक्क सुपरमॅनसारखी फाडली जर्सी, पाहा व्हिडिओ
सध्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वच देशातील खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान अनेक खेळाडू विविध विक्रम करतानाही दिसत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ४०० मीटर हर्डल....
टोकियो ऑलिंपिक्स: सोशल मीडियावर व्हायरल होणारी ‘ही’ देखणी मुलगी आहे तरी कोण? वेधलंय सर्वांचं लक्ष
जपानची राजधानी टोकियोमध्ये ऑलिंपिक्स २०२० खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. खेळांच्या या महाकुंभ मेळ्यात जिथे काही महिला खेळाडू आपल्या प्रदर्शनामुळे चर्चेचा विषय ठरत आहेत, तर....
काही बिनसलंय? सिंधूला कांस्य पदक जिंकल्यानंतर भारतभरातून मिळाल्या शुभेच्छा, पण सायनाने केले नाही अभिनंदन
टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदक जिंकले आहे. या कांस्य पदकासह सिंधूने भारतासाठी दुसरे पदक जिंकले आहे. सिंधूला पदक जिंकल्याबद्दल देशभरातून....
अरे व्वा! कांस्य पदक जिंकताच पीव्ही सिंधूवर पडतोय बक्षीसांचा पाऊस; आयओए देणार ‘इतके’ लाख रुपये
भारतीय महिला खेळाडू टोकियो ऑलिंपिक्स २०२० गाजवत आहेत. आतापर्यंत भारताच्या खात्यात दोन पदकांची कमाई झाली आहे. तसेच भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनने तिसरे पदकही पक्के केले....
गुर्जंत सिंगच्या कुटुंबीयांचा आनंद एका क्षणात बदलला दु:खात; बेल्जियमविरुद्धच्या पराभवानंतर झाले अश्रू अनावर
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) पुरुष हॉकीमधील उपांत्य सामना बेल्जियम आणि भारत संघात पार पडला. या सामन्यात भारताला बेल्जियमने २-५ ने पराभूत केले.....
सामान्य शेतकऱ्याची मुलगी, हॉकीसाठी घरापासून राहिली दूर; आता ऑलिंपिकमध्ये घडवला इतिहास
भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचत पहिल्यांदाच टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टर फायनल सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला 1-0 असे नमवले. भारतीय महिला....
‘जय आणि पराजय हा जीवनाचा भाग’, बेल्जियमविरुद्धच्या पराभवानंतर मोदींनी ट्वीट करत वाढवले भारतीय संघाचे मनोबल
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) भारताला बेल्जियमविरुद्ध २-५ ने पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच ४१ वर्षानंतर अंतिम सामना खेळण्याचे भारताचे स्वप्न संपुष्टात आले....




















