ऑलिम्पिक

पुरुष बॉक्सिंगमध्ये भारताला धक्का! ब्रिटनच्या ल्यूककडून मनीषचा ४-१ ने पराभव

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये रविवारी (२५ जुलै) महिला बॉक्सिंगमधील ५१ किलो वजनी गटातील राऊंड ३२ चा सामना पार पडला. या सामन्यात मेरी कोमने सामन्यात डॉमिनिकन....

सुपरमॉम मेरी कोमचा टोकियो ऑलिंपिकमध्ये जलवा; पहिल्याच सामन्यात १५ वर्षांनी लहान असलेल्या गार्सियाला चारली धूळ

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपक २०२० चा तिसरा दिवस (२५ जुलै) भारतासाठी आनंदाचा ठरताना दिसत आहे. भारताची सहा वेळची जागतिक चॅम्पियन एमसी मेरी कोमने ५१ किलो वजनी गटातील....

चमकली रे! टेबल टेनिसच्या महिला एकेरीत मनिकाचा मार्गारेटावर दणदणीत विजय; मेडलच्या दिशेने टाकले पाऊल

—
जुलै 25, 2021

भारतासाठी टेबल टेनिसमधून क्रीडा प्रकारातून चांगली बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये रविवारी (२५ जुलै) भारत आणि युक्रेन संघात टेबल टेनिसचा एकेरी गटातील दुसरा....

आनंदाची बातमी! जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकने जिंकले ‘गोल्ड’ मेडल

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारताने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी (२३ जुलै) भारताच्या खात्यात पदकाची कमाई झाली होती. वेट लिफ्टर मिराबाई चानूने ४९ किलो....

टोकियो ऑलिंपिक: भारतात परतणाऱ्या ऍथलिट्सना मिळावा आरटी-पीसीआरशिवाय प्रवेश, आयओएच्या प्रमुखांची विनंती

—
जुलै 25, 2021

सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरू आहेच. त्यामुळे यादरम्यान भारतात येणाऱ्या व्यक्तींना आपल्यासोबत आरटी- पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. मात्र, याबाबत भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (Indian....

टेबल टेनिसच्या पुरुष एकेरी गटात भारताला अपयश; जी साथियान दुसऱ्या राऊंडमध्ये लॅम हँगकडून पराभूत

—
जुलै 25, 2021

भारताला टोकिया ऑलिंपिक २०२० च्या तिसऱ्या दिवशी (२५ जुलै) टेबल टेनिसच्या पुरुष एकेरी गटात अपयशाचा सामना करावा लागला आहे. भारत आणि हाँगकाँग संघात झालेल्या टेबल....

भारतीय नौकानयन जोडीची कमाल! लाईटवेट डबलस्कल्समध्ये थेट सेमीफायनलमध्ये केली एन्ट्री

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या तिसऱ्या दिवशी भारताची सुरुवात काहीशी निराशाजनक ठरली. असे असले तरीही, भारतीय पुरुषांच्या नौकानयन संघाने शानदार प्रदर्शन केले आहे. अर्जुन लाट जाट....

नेमबाज मनु भाकरला ‘बंदुकी’नेच दिला धोका; करावा लागला पराभवाचा सामना

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या तिसऱ्या दिवशी (२५ जुलै) भारताची स्टार नेमबाज मनु भाकरने निराश केले आहे. तिला महिला १० मीटर एअर पिस्टलच्या पात्रता फेरीत पराभवाचा....

भारताच्या हाती पुन्हा निराशा! सानिया अन् अंकिताची जोडी पहिल्या राऊंडमध्येच बाहेर

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० चा आज (२५ जुलै) तिसरा दिवस आहे. यात टेनिस महिला मिश्र गटात भारताने निराशाजनक कामगिरी केली. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि....

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० चा आज (२५ जुलै) तिसरा असून भारतीय नेमबाजांनी दिवसाची निराशाजनक सुरुवात केली. मात्र रियो ऑलिंपिकची रौप्य पदक विजेती आणि भारताची स्टार बॅडमिंटनपटू....

टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० चा आज (२५ जुलै) तिसरा दिवस असून दिवसाच्या सुरुवातीलाच भारताच्या पदरी निराशा लागली आहे. भारतीय महिला नेमबाज मनु भाकर आणि यशस्विनी देसवाल....

टोकियो ऑलिंपिक: मेरी कोम अन् पीव्ही सिंधू यासारखे स्टार खेळाडू उतरणार मैदानावर; पाहा २५ जुलैचं पूर्ण वेळापत्रक

—
जुलै 25, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मधील दुसरा म्हणजेच शनिवार (२४ जुलै) हा भारतासाठी काही खास ठरला नाही. भारतीय खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. मात्र, भारताच्या पदकाचे खाते....

ऍथलिट्सला ‘गोल्ड’ मेडल जिंकण्यासाठी मदत करणाऱ्या प्रशिक्षकांना मिळणार ‘इतक्या’ लाखांचं रोख बक्षीस; मिराबाईच्या कोचला…

—
जुलै 24, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारताला मिराबाई चानूमुळे वेटलिफ्टिंगमध्ये ‘रौप्य’ पदक मिळाले आहे. अशातच आता ऍथलिट्सच्या प्रशिक्षकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेने शनिवारी....

जेव्हा १२ व्या वर्षी मिराची ताकद पाहून भाऊही झाला होता हैराण; ट्रेनिंगसाठी करायची ६० किलोमीटरचा प्रवास

—
जुलै 24, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये शनिवारी (२४ जुलै) भारताला वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळाले. ही खास कामगिरी केलीय भारतीय महिला वेट लिफ्टर मिराबाई चानूने.....

अभिमानास्पद! सुमित नागल बनला ऑलिंपिकमध्ये टेनिस एकेरी सामना जिंकणारा तिसरा भारतीय धुरंधर

—
जुलै 24, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये टेनिस क्रीडा प्रकारातून भारतासाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय स्टार टेनिसपटू सुमित नागलने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑलिंपिकमध्ये....

Previous Next