ऑलिम्पिक
डॉमिनोजने दिलेला शब्द पाळला! मिराबाई चानूच्या घरी पाठवला पिझ्झा; वेटलिफ्टरनं ट्वीट करत दिला धन्यवाद
टोकियो ऑलिंपिक्समध्ये शनिवारी (२४ जुलै) भारतीय संघाला पदक मिळवून देण्याची कामगिरी वेटलिफ्टर मिराबाई चानूने केली. तिने वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात दुसरा क्रमांक पटकावत रौप्य....
जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?
टोकियो ऑलिंपिकमध्ये जगभरातील खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत. यादरम्यान जर्मनीच्या महिला खेळाडूंनी असे काही केले आहे, चोहो बाजूंनी त्यांचीच चर्चा होत आहे. जर्मन महिला खेळाडूंनी....
भारतीय नेमबाजांनी १० मीटर एअर रायफलमध्ये पुन्हा खाल्ला सपाटून मार; ओढवली स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की
भारतीय नेमबाजांना टोकियो ऑलिंपिक्स २०२० च्या पाचव्या दिवशी (२७ जुलै) पुन्हा एकदा काही खास कामगिरी करता आली नाही. १० मीटर एअर रायफलच्या मिश्र गटातील पात्रता....
भारताला अजून एका मेडलची आस! बॉक्सर लवलीना बोरगोहेनची क्वार्टर फायनलमध्ये धडक
जपानची राजधानी टोकियो येथे सध्या टोकियो ऑलिंपिक २०२० चा थरार रंगला आहे. ऑलिंपिक्सच्या दुसऱ्याच दिवशी वेट लिफ्टर मिराबाई चानू हिने भारताला पहिले पदक (रौप्य पदक)....
सुवर्ण पदकाची दावेदार मानली जाणारी नाओमी ओसाका सरळ सेटमध्ये पराभूत, वोंड्रासोव्हाने दिली मात
टोकियो ऑलिंपिक २०२० च्या पाचव्या दिवशी (२७ जुलै) महिला टेनिसच्या एकेरी गटातील तिसरा राऊंडचा सामना पार पडला. हा सामना झेक रिपब्लिक आणि जपानमध्ये झाला. या....
पोरांनी मन जिंकलं! बॅडमिंटनमध्ये भारताने दिली ग्रेट ब्रिटनला मात; सात्विक अन् चिरागने फडकावली विजयी पताका
टोकियो ऑलिंपिक्स २०२०च्या पाचव्या दिवसाला (२७ जुलै) सुरुवात झाली आहे. यात बॅडमिंटन खेळातील ग्रूप ए मधील पुरुषांच्या दुहेरी गटातील सामना भारत आणि ग्रेट ब्रिटन संघात....
टेबल टेनिसमध्ये भारताच्या अपेक्षांना झटका! शरथ कमल नाही दाखवू शकला ‘कमाल’
उगवत्या सूर्याचा देश म्हणजे जपान. जपानची राजधानी असलेल्या टोकियोमध्ये ऑलिंपिक्स २०२०च्या महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पाचव्या दिवसाची (२७ जुलै) भारतीय संघाची....
गुड न्यूज! हॉकीमध्ये भारतीय संघाचा दुसरा विजय; स्पेनला चारली ३-० ने धूळ
टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये पाचव्या दिवशी (२७ जुलै) पुरुष हॉकी स्पर्धेत भारत आणि स्पेन संघात पूल एमधील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने देशाच्या....
पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला धक्का! मनु भाकर अन् सौरभ चौधरी पदक फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयशी
टोकियो ऑलिंपिक २०२० मधील आज (२७ जुलै) पाचव्या दिवसाला सुरुवात झाली आहे. यामध्ये सुरुवातीलाच भारताच्या हाती अपयश आले आहे. भारताची स्टार नेमबाज मनु भाकरने पुन्हा....
महिला हॉकी सामन्यात जर्मनीने भारताला पाजलं पराभवाचं पाणी; बुधवारी ब्रिटनला देणार आव्हान
टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये चौथ्या दिवशी (२६ जुलै) महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि जर्मनी संघात पूल एमधील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा....
‘आपले सर्वोत्तम देण्याची हीच ती वेळ’, टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्यास नीरज चोप्रा सज्ज, फोटो व्हायरल
टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताच्या पदरात अद्याप एकमेव पदक पडले आहे. शनिवारी (२४ जुलै) महिला वेट लिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात वेट लिफ्टर मिराबाई चानूने रौप्य पदकाची....
स्विंमिंगमध्येही भारताच्या पदरी निराशाच! साजन प्रकाश सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयशी
टोकियोमध्ये सध्या ऑलिंपिक २०२० स्पर्धेचा थरार रंगला आहे. विविध स्पर्धेत खेळाडू अफलातून कामगिरी करत लक्ष वेधून घेत आहेत. असे असले तरी सोमवारचा दिवस (२६ जुलै)....
सलाम तर ठोकलाच पाहिजे! वयाच्या ५७ व्या वर्षी कुवेतच्या नेमबाजाने टोकियो ऑलिंपिकमध्ये पटकावले कांस्य पदक
टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये सोमवारी (२६ जुलै) मजेशीर सामने पाहायला मिळाले. एकीकडे जपानच्या १३ वर्षीय मुलीने स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले, तर दुसरीकडे कुवेतच्या ५७ वर्षीय....
आशिष कुमारच्या पराभवासह पुरुष बॉक्सिंगमधील भारताच्या आशांना पूर्णविराम; चीनच्या बॉक्सरने दिली मात
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारतीय बॉक्सर्सला चांगली कामगिरी करण्यात सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. या ऑलिंपिकच्या चौथ्या दिवशी (२६ जुलै) पुरुष बॉक्सिंगमधील ७५ किलो....




















