ऑलिम्पिक
‘तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही’, अमेरिकन जिम्नॅस्टच्या समर्थनार्थ उतरले रवी शास्त्री
अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बाइल्सने टोकियो ऑलिम्पिकमधील महिला संघाच्या अंतिम आणि ऑलराउंड स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे ती ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा बचाव करण्यासाठी उतरणार नसल्याचे स्पष्ट....
ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला सेलर नेत्राने लेजर रेडियलच्या ८ व्या शर्यतीत पटकावला ‘हा’ क्रमांक
टोकियो। ऑलिंपिक २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) महिलांच्या नौकानयनाच्या लेजर रेडियल स्पर्धेतील ७ वी आणि ८ वी शर्यत पार पडली. ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय....
जेष्ठ पत्रकाराने टोकियो ऑलिंपिकमधील कोरियन खेळाडूंबद्दल केली वंशद्वेषी टिप्पणी, झाली ‘ही’ कारवाई
खेळ ही एक अशी गोष्ट आहे जे जगभरातील सर्वच लोकांना एकत्र आणते, असं म्हटलं जातं, त्याचबरोबर खेळामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही. परंतु, सध्या सुरू....
बटरफ्लाय हीट- २ मध्ये दुसरा क्रमांक पटकावूनही उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात साजन प्रकाश अपयशी
टोकियो ऑलिंपिकचा सातवा दिवस (२९ जुलै) भारतासाठी आनंद घेऊन आला आहे. बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी आणि तिरंदाजी यांसारख्या खेळांमध्ये भारताने आज आपली विजयी पताका फडकावली आहे.....
बॉक्सिंगमधून वाईट बातमी! कोलंबियाच्या इंग्रीटपुढे मेरी कोमला पत्करावा लागला पराभव; असू शकते शेवटची ऑलिंपिक
टोकियो ऑलिंपिक २०२० मधील सातव्या दिवसाची (२९ जुलै) सुरुवात भारतासाठी आनंदाचा ठरताना दिसत आहे. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने, बॉक्सिंगमध्ये सतीश कुमारने, हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने आणि....
आशियाई टूरच्या माजी अव्वल गोल्फरची राऊंड १मध्ये उत्तम कामगिरी; मिळवला ८ वा क्रमांक
टोकियो। ऑलिंपिक २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) पुरुषांच्या गोल्फ स्पर्धेतील राऊंड १ पार पडला. यामध्ये दोन भारतीय गोल्फर्सचा समावेश होता. ते म्हणजे अनिर्बन लहिरी आणि....
कपल केमिस्ट्री! चुरसीच्या सामन्यात बायकोच बनली चीयरलीडर, मग काय पठ्ठ्याने मारली बाजी
गुरुवारी (२९ जुलै) टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये पुरुष तिरंदाजीतील एकेरी गटात राऊंड १६ मधील सामना भारत आणि दक्षिण कोरिया संघात पार पडला. या सामन्यात भारताच्या....
आनंदाची बातमी! टोकियो ऑलिंपिकमध्ये २० वर्षीय गोल्फर दीक्षा डगर करणार पदार्पण; ‘अशी’ मिळाली एन्ट्री
टोकियो ऑलिंपिकमधून भारतासाठी मोठी बातमी आली आहे. भारतीय गोल्फर दीक्षा डगर ऑलिंपिकमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. भारताच्या या युवा गोल्फरला ५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या....
रॅपिड राऊंडमध्ये भारतीय नेमबाज मनु अन् राहीची असेल खरी परीक्षा; पात्रता फेरीत या स्थानावर मिळवलाय ताबा
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मधील सातव्या दिवसाला (२९ जुलै) सुरुवात झाली आहे. यामध्ये नेमबाजीत महिलांच्या २५ मीटर पिस्टल गटातील पात्रता फेरीत भारताच्या दोन नेमबाजांचा समावेश आहे.....
बॉक्सिंगमध्ये भारताच्या पठ्ठ्याने जमैकाच्या ब्राऊनला केले पराभूत; उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्याने वाढल्या आशा
टोकियो! ऑलिंपिक २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) पुरुष बॉक्सिंगमधील ९१+ किलो वजनी गटातील राऊंड १६ मधील सामना भारत आणि जमैका संघात पार पडला. या सामन्यात....
माजी ऑलिंपिक विजेत्या दक्षिण कोरियन खेळाडूला अतनू दासने शूटऑफमध्ये दिली मात; पोहोचला पदकाच्या जवळ
गुरुवारी (२९ जुलै) टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये पुरुष तिरंदाजीत भारताला यश मिळताना दिसत आहे. पुरुष तिरंदाजीतील एकेरी गटात राऊंड १६ मधील सामना भारत आणि दक्षिण....
तिरंदाजीत अतनू दासची कमाल! चीनी खेळाडूचा ६-४ ने धुव्वा उडवत सामना केला काबीज; लवकरच होणार पुढील सामना
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) भारताची सुरुवात जबरदस्त झाली. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळवले. दुसरीकडे हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघानेही....
भारीच ना! रियो ऑलिंपिक विजेत्या अर्जेंटिनावर भारतीय हॉकी संघाचा ३-१ ने दमदार विजय; केली उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्री
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) पुरुष हॉकी स्पर्धेत भारत आणि अर्जेंटिना संघात पूल एमधील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली....
सिंधूची झुंज यशस्वी! डेन्मार्कच्या मियाला धूळ चारत मिळवले उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट; पदकाच्या आशा कायम
टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने राऊंड १६ च्या महिला एकेरी गटात डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ट हिला पराभूत करत अंतिम....
नौकानयनात भारतीय जोडीचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन; पटकावला ‘हा’ क्रमांक
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मधील सातव्या (२९ जुलै) दिवसाला सुरुवात झाली आहे. पुरुषांच्या नौकानयन लाईटवेट डबल स्कल्सच्या अंतिम बी स्पर्धेतील भारतासाठी पहिला निकालही समोर आला आहे.....




















