ऑलिम्पिक

Mitchell Starc, Brandon Starc

व्वा रे पठ्ठ्या! मिचेल स्टार्कच्या भावाने टोकियो ऑलिंपिकमध्ये दाखवला दम, मिळवले फायनलचे तिकीट

—
जुलै 30, 2021

ऑस्ट्रेलिया संघाचा क्रिकेटपटू मिशेल स्टार्कने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने क्रिकेटचे मैदान तर गाजवले आहेच. त्याचबरोबर त्याने आपल्या कामगिरीने क्रिकेटविश्वात आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याचा....

भारतात परतल्यानंतर आपल्या परिसरातील ट्रक ड्रायव्हरला शोधतेय मिराबाई; पण काय आहे कारण?

—
जुलै 30, 2021

टोकियो ऑलिंपिकमध्ये मिराबाई चानूने पहिले पदक जिंकून भारताची मान उंचावली आहे. याचबरोबर तिने दाखवून दिले आहे की, कोणतीही समस्या आपल्याला विजय मिळवण्यापासून थांबवू शकत नाही.....

टोकियो ऑलिंपिक: सेलिंग फायनलसाठी क्वालिफाय करण्यात विष्णू अन् नेत्रा अपयशी

—
जुलै 30, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये पदार्पण करत असलेले भारतीय नौकानयनपटू विष्णू सर्वनन आणि नेत्रा कुमानन यांचा प्रवास इथेच संपला आहे. कारण, दोघेही आपापल्या गटातील पदकाच्या राऊंडसाठी....

चक दे इंडिया! क्वार्टर फायनलपूर्वी भारतीय हॉकी संघाचा जपानवर ५-३ ने दमदार विजय

—
जुलै 30, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारचा (३० जुलै) दिवस भारतासाठी आनंदाचाच म्हणावा लागेल. कारण भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि बॉक्सर लवलीना बोरगोहेन या दोन महिला खेळाडू....

जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू जोकोविचला पराभूत करत झ्वेरेवची फायनलमध्ये धडक

—
जुलै 30, 2021

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) पुरुष एकेरीतील उपांत्य सामना पार पडला. हा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोविच आणि तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर....

कमालच रे सिंधू! जपानच्या यामागुचीला सरळ सेटमध्ये पराभूत करत मिळवले उपांत्य सामन्याचे तिकीट

—
जुलै 30, 2021

भारतासाठी टोकियो ऑलिंपिकमधील आठवा दिवस (३० जुलै) खूपच मोठा आहे. कारण, बॉक्सिंगमध्ये लवलीना बोरगोहेनने भारतासाठी ऑलिंपिकमधील दुसरे पदक पक्के केले आहे. त्यानंतर आता महिला बॅडमिंटनमध्ये....

‘क्लबमध्ये स्वागत आहे’, भारताचे दिग्गज बॉक्सर विजेंदर अन् मेरीने केले लवलीनानाचे अभिनंदन

—
जुलै 30, 2021

शुक्रवारी (३० जुलै) टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये महिला बॉक्सिंगमध्ये भारताची मान उंचावली आहे. ६९ किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय लवलीना बोरगोहेनने माजी विश्वविजेती....

वाईट झालं राव! ऑलिंपिक पदकाची दावेदार मानली जाणारी दीपिका कुमारी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत; सॅनने घेतला सूड

—
जुलै 30, 2021

भारताला महिला तिरंदाजी दीपिका कुमारीकडून खूप अपेक्षा होत्या. तिला पदकाची दावेदार मानले जात होते. मात्र, या अपेक्षा पूर्ण करण्यात ती कमी पडली. टोकियो ऑलिंपिक्स २०२०....

दमदार पुनरागमन! भारतीय महिला हॉकी संघाचा आयर्लंडवर १-० ने विजय; जागवल्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या आशा

—
जुलै 30, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) भारतीय महिला हॉकी संघाने देशाची मान उंचावली आहे. भारत विरुद्ध आयर्लंड महिला संघात पूल ए मधील सामना पार....

महिलांच्या १०० मीटर शर्यतीत पदक विजेती द्युती चंद उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात अयशस्वी

—
जुलै 30, 2021

टोकियो। ऑलिंपिक २०२० च्या आठव्या दिवशी (३० जुलै) महिलांची १०० मीटर स्प्रिंट शर्यत पार पडली. या शर्यतीत भारताच्या पदक विजेत्या द्युती चंदला ७ व्या क्रमांकावर....

भारताचे दुसरे पदक पक्के! बॉक्सर लवलीनाने चारली चीनी ताईपेच्या चेनला धूळ; उपांत्य सामन्यात केला प्रवेश

—
जुलै 30, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) भारतासाठी संमिश्र सुरुवात झाली आहे. तिरंदाजीत दीपिकाने उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळवले आहे. दुसरीकडे नेमबाजीत मनु भाकर आणि राही....

बॉक्सर सिमरनजीतला ऑलिंपिक पदार्पणातच अपयश; थायलंडच्या सुदापोर्नकडून झाली पराभूत

—
जुलै 30, 2021

शुक्रवार (३० जुलै) हा दिवस टोकियो ऑलिंपिक्समध्ये भारतासाठी चांगला ठरला आहे. मात्र, बॉक्सिंगमध्ये भारताला निराशा पत्करावी लागली. महिला बॉक्सिंगमध्ये ६० किलो वजनी गटातील राऊंड १६....

अरेरे! अंतिम फेरीच्या जवळ पोहोचलेल्या नेमबाज राही सरनोबत अन् मनु भाकर अपयशी, फायनलमधून बाहेर

—
जुलै 30, 2021

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) नेमबाजीतील महिलांच्या २५ मीटर पिस्टल गटातील रॅपिड राऊंडची पात्रता फेरी पार पडली. यामध्ये भारताच्या दोन नेमबाजांचा समावेश होता.....

Avinash-Sable

भारताच्या अविनाश साबळेने नॅशनल रेकॉर्ड केला आपल्या नावे; तरीही नाही मिळवू शकला फायनलमध्ये स्थान

—
जुलै 30, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) भारताची सुरुवात काही खास राहिली नाही. मात्र, निराशाजनकही नव्हती. पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीचा पहिला राऊंड पार पडला.....

धडाकेबाज! तिरंदाजीत दीपिका कुमारीने रशियाच्या सेनियाला शूटऑफमध्ये दिली मात; पक्के केले उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट

—
जुलै 30, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) महिला तिरंदाजीतील उपउपांत्यपूर्व फेरीच्या एकेरी गटात राऊंड ८ मधील सामना भारत आणि रशिया संघात पार पडला. जागतिक क्रमवारीत....

Previous Next