अन्य खेळ

भारतीय खेळाडूंनी आपल्या खेळात भरपुर सुधारणा केल्या आहेत- समारा

—
जून 19, 2018

पुणे | अल्टीमेट टेबल टेनिस लीग मधील महाराष्ट्र यिनायटेड संघाची जागतीक क्रमवारीत 19 व्या स्थानावर असलेली एलीझाबेता समारा म्हणाली की, मी भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळताना....

राज्यस्तरीय सब-ज्युनिअर मुष्टीयुद्ध स्पर्धेत सातारा जिल्ह्याला सर्वसाधारण जेतेपद

—
जून 18, 2018

पुणे । महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना आणि राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र....

टायर अचूक प्रकारचे नसूनही संजय टकलेला दुसरा क्रमांक

—
जून 18, 2018

पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने अचूक पसंतीचे टायर कारला नसूनही थायलंड प्री रॅली मालिकेतील पहिल्या फेरीत एकूण क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळविला. रविवारी ही....

एकाच दिवसात त्या संघाचा क्रिकेट, टेनिस , फूुटबाॅल आणि रग्बीमध्ये पराभव

—
जून 17, 2018

मुंबई | शनिवार, दिनांक १६ जून रोजी आॅस्ट्रेलिया देशाला तब्बल ४ खेळांत मोठ्या स्पर्धांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्यात क्रिकेट, टेनिस, फूटबाॅल, रग्बी आणि टेनिस या....

उत्कर्ष गुप्ता आणि सेलेना सेल्वाकुमार यांचा महाराष्ट्र युनायटेड संघासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरीचा मानस

—
जून 16, 2018

पुणे । भारतातील उत्कृष्ट युवा खेलाडूंपैकी उत्कर्ष गुप्ता आणि सेलेना सेल्वाकुमार हे खेळाडू अल्टीमेट टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र युनायटेड संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करण्यास उत्सुक आहेत.....

राज्यस्तरीय सब-ज्युनिअर मुष्टीयुद्ध स्पर्धेत अदित्य, सुमीत अंतिम फेरीत

—
जून 16, 2018

पुणे । महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना आणि राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र....

थायलंडमधील रॅली मालिकेत संजयला यशाचा आत्मविश्वास

—
जून 15, 2018

पुणे । पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले भरगच्च मोसमात थायलंडमधील रॅली मालिकेच्या नव्या मोसमातील पहिल्या फेरीसाठी सज्ज झाला आहे. थायलंड प्री-रॅली असे या मालिकेस....

मोहम्मद कैफचा सौम्या स्वामिनाथनला पाठींबा

—
जून 15, 2018

26 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान इराणमधील हमदान शहरात होत असलेल्या एशियन टीम चेस चॅम्पियनशीप स्पर्धेतून बुरखा न घालण्याच्या कारणावरून ग्रॅन्डमास्टर सौम्या स्वामिनाथन हिने....

राज्यस्तरिय सब ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत उद्घाटनाच्या सामन्यात औरंगाबादच्या प्रदीपचा जोरदार पंच

—
जून 14, 2018

पुणे । महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना आणि राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र....

महिला बुद्धिबळपटूचे बुरख्याविरोधात बंड, सौम्या स्वामीनाथनची एशियन चेस चॅम्पियनशीपमधून माघार

—
जून 13, 2018

26 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान इराणमधील हमादन शहरात होत असलेल्या एशियन टीम चेस चॅम्पियनशीप स्पर्धेतून भारताची माजी ज्यूनिअर गर्ल्स चॅम्पीयन सौम्या स्वामिनाथन हिने....

दबंग स्मॅशर्स टीटीसी तर्फे साथियान ज्ञानासेकरनची कर्णधारपदी नियुक्ती,युटीटी सीझन 2018 च्या विजेतेपदासाठी लक्ष्य केंद्रित करणार 

—
जून 12, 2018

पुणे | डूईट स्पोर्टस मॅनेजमेंटची फ्रँचायझी असलेल्या दबंग स्मॅशर्स टेबल टेनिस क्लब आता 2018 चा सीझन खेळण्यासाठी सज्ज झाला असून जगातील सर्वोत्कृष्ट टेबल टेनिस खेळाडूंचा....

२०१७मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्राच्या संघातील सायकलपटूंना शिष्यवृत्ती

—
जून 11, 2018

श्री राजीव मेहता सचिव भारतीय ऑलिम्पिक संघ आणि श्री अजित पवार अध्यक्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक संघ यांनी मागील वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिष्यवृत्ती देऊन महाराष्ट्र सायकलिंग संघातील खेळाडूंना सन्मानित केले.

कॉमनवेल्थ सुपर मिडलवेट पदकासाठी विजेंदर लंडनमधे लढणार

—
जून 7, 2018

भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग 13 जुलैला लंडनमधे ब्रिटनच्या ली माखराम विरूद्ध कॉमनवेल्थ सुपर मिडलवेट पदकासाठी लढेल. हा मुकाबला लंडनमधील यॉर्क हाॅलमधे होणार आहे. ली....

राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत श्रेयस बोंबले, श्रुती जाधव करणार महाराष्ट्राचे नेतृत्व 

—
जून 5, 2018

पुणे: भारतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने राजस्थान रोलबॉल संघटनेच्या वतीने हनुमानगड संगरिया  (राजस्थान)  येथे ८ ते १० जून दरम्यान १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटाच्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे....

आशियाई क्रिडा स्पर्धेसाठी 2370 जणांच्या चमूला मानांकन  

—
जून 5, 2018

इंडोनेशिया येथे 18 आॅगस्ट पासून सुरू होणाऱ्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ऑलम्पिक्स महासंघाने 2370 क्रिडापटू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांच्या संघाला मानांकन दिले आहे. 18....

Previous Next