अन्य खेळ

पुण्यात ऑक्टोबर महिन्यात रंगणार आशिया श्री स्पर्धा

—
जून 4, 2018

मुंबई । दोन वर्षांपूर्वी रोह्यात भारत श्रीचे अभूतपूर्व आयोजन करणारे क्रीडाप्रेमी आणि नवनियुक्त आमदार अनिकेत तटकरे आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनाचे शिवधनुष्य पेलणार आहेत. येत्या ऑक्टोबर....

पूनावाला ट्रॉफी अश्वारोहण स्पर्धेत अभिषेक शिंदे, श्रेया पुरंदरे पुनावाला ट्रॉफीचे मानकरी

—
मे 29, 2018

पुणे । दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित पूनावाला ट्रॉफी अश्वारोहण स्पर्धेत अभिषेक शिंदे आणि श्रेया पुरंदरे हे पूनावाला ट्रॉफीचे मानकरी ठरले. पुणे, पिंपरी-चिंचवड येथून....

पूनावाला ट्रॉफी अश्वारोहण स्पर्धेत आहिर, मोहिरे, सागर गामा अजिंक्य

—
मे 27, 2018

पुणे। दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित पूनावाला ट्रॉफी अश्वारोहण स्पर्धेत शो जंपिंग प्रकारात रोहीत आहिर, अनिरुद्ध मोहिरे आणि सागर गामा हे आपापल्या गटात अव्वल....

आशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही नेसनार साडी

—
मे 26, 2018

2018 चे आशियाई गेम्स आॅगस्ट- सप्टेंबरमध्ये इंडोनेशियामध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाच्यावेळी महिला खेळाडू गोल्डकोस्टला झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेप्रमाणेच पोशाख परिधान करतील. म्हणजे....

पूनावाला ट्रॉफी अश्वारोहण स्पर्धाचे पुण्यात आयोजन

—
मे 25, 2018

पुणे: दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमीतर्फे एकदिवसीय अश्वारोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक २६ मे रोजी सकाळी ८ वाजता, सदाशिव पेठेतील स्काउट ग्राऊंड....

पुण्याचा शुभम काजळे जगातील सर्वात कमी वयाचा अल्ट्रा मॅन

—
मे 24, 2018

पुणे: तब्बल ४२१ किलोमीटर सायकलिंग, ८४ किलोमीटर पळणे आणि १० किलोमीटर पोहणे  असे क्रीडाप्रकार सलग ३ दिवस करीत पुण्याच्या नवी पेठेतील शुभम काजळे अल्ट्रा मॅन....

सेल्फी हवी? मग २० पुशअप्स मारा..मिलिंद सोमणचा अजब नियम..

—
मे 22, 2018

-आदित्य गुंड कामानिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरणे होते.अनेकदा एअरपोर्टला सेलेब्रिटी दिसत असतात.तसाच आज चेन्नई एअरपोर्टला  मिलिंद सोमण दिसला.सेक्युरिटी चेकनंतर तो त्याच्या फ्लाईटसाठी गेटवर जात होता.तिथे पोहोचेपर्यंत....

ज्युदो आंतरराष्ट्रीय परीक्षेत योगेश धाडवे यांचे यश

—
मे 22, 2018

पुणे । नुकत्याच लेबनॉन येथे संपन्न झालेल्या ज्युदो ऑफ एशिया आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत योगेश धाडवे उत्तीर्ण होत त्यांनी यश मिळवले. योगेश धाडवे हे भारतातील पहिले....

संजय टकलेमुळे युरोपीय रॅलीत महाराष्ट्राचे प्रथमच प्रतिनिधीत्व

—
मे 18, 2018

पुणे । पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने लॅट्वियातील ताल्सी रॅलीत भाग घेतला आहे. शनिवारी रॅलीच्या दहा स्पेशल स्टेजेस होत आहे. युरोपीय रॅली मालिकेचा....

राज्य अजिंक्यपद सॉफ्टबॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाला विजेतेपद

—
मे 14, 2018

पुणे: अटीतटीच्या झालेल्या लढतीत कोल्हापूर संघाने पुणे शहर संघाला ५-३ असे पराभूत करताना आझम कॅम्पस येथे मैदानावर सुरु असलेल्या शारदा–गजानन चषक सॉफ्टबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे....

राज्य अजिंक्यपद सॉफ्टबॉल स्पर्धेत पिंपरी चिंचवड, जळगांव, नागपूर संघांची विजयी सलामी

—
मे 12, 2018

पुणे : पिंपरी चिंचवड, जळगांव, नागपूर संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना आझम कॅम्पस येथे सुरु असलेल्या शारदा – गजानन चषक  राज्य अजिंक्यपद सॉफ्टबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्पर्धेचे....

संजय टकलेचे मिशन डब्ल्यूआरसी आज इस्टोनियात सुरु

—
मे 10, 2018

पुणे। पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले जागतिक रॅली मालिकेतील (डब्ल्यूआरसी) पदार्पणाची महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी आपली मोहीम इस्टोनियात शुक्रवारी सुरु करेल. इस्टोनियातील राष्ट्रीय रॅली मालिकेतील....

अजित पवार कबड्डीसाठी देणार या क्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा?

—
मे 10, 2018

पुणे । महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची पंचवार्षिक निवडणुक २७मे रोजी होत असुन यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा अध्यक्षपदासाठी निवडणुक लढवणार आहेत. परंतु महाराष्ट्र....

मुलींच्या ज्युनियर गटाच्या ‘शारदा – गजानन चषक’ राज्य अजिंक्यपद सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन

—
मे 10, 2018

पुणे । महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघटना व आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्तविद्यमाने मुलींच्या ज्युनियर गटाच्या शारदा – गजानन चषक राज्य....

जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा अजिंक्य, प्रकाश, अक्षय बलकवडेला सुवर्णपदक

—
मे 2, 2018

पुणे । कै. स्वप्निल जयंत सोमण यांच्या जन्मस्मृतीदिनानिमित्त पुणे जिल्हा अमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने झालेल्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अजिंक्य जोशी, प्रकाश साहू, अक्षय बलकवडे....

Previous Next