अन्य खेळ

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: श्रेयसी सिंगचा ‘सोनेरी’ नेम, भारताच्या खात्यात १२वे सुवर्ण

—
एप्रिल 11, 2018

२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आज भारताच्या श्रेयसी सिंगने नेमबाजीच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णवेधी कामगिरी केली आहे. तिने....

ओम मिथरवाल राष्ट्रकुलमध्ये दुसरे पदक, भारत एकूण २२ पदकांसह तिसऱ्या स्थानावर

—
एप्रिल 11, 2018

राष्ट्रकुल स्पर्धेत आज सातव्या दिवशी भारताला शुटींगमध्येही कांस्यपदक मिळवले आहे. ओम मिथरवालने ५० मीटर पिस्तोल प्रकारात हे पदक मिळवून दिले.  ओम मिथरवालने ही कामगिरी करताना....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: हिना सिद्धूचा सुवर्णवेध

—
एप्रिल 10, 2018

ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज नेमबाज हिना सिद्धूने सुवर्णवेधी कामगिरी केली आहे. तिने २५ मी एअर पिस्तूल क्रिडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. राष्ट्रकुल २०१८....

पतवंड खेळवायच्या वयात (८०) त्यांनी केले राष्ट्रकूल स्पर्धेत पदार्पण

—
एप्रिल 10, 2018

गोल्ड कोस्ट । २१ वी राष्ट्रकुल स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी जेवढी खास ठरत आहे तेवढीच ती यात होणाऱ्या विक्रमांमुळेही लक्षात राहत आहे. अनेक भारतीय खेळाडूंनीही या....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सुवर्ण दिवस, भारताचा पदकांचा धडाका सुरूच

—
एप्रिल 9, 2018

ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट कायम ठेवली आहे. आज भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने नायजेरियाला पराभूत करून सुवर्णपदकाला गवसणी....

नाशिक- एनआरएम सायकलिंगच्या १६ व्या राईडमध्ये ६० सायकलीस्टसचा सहभाग

—
एप्रिल 9, 2018

नाशिक । नाशिक सायकलीस्टसचा महत्वाचा उपक्रम असलेला नाशिक रँडोनर्स मायलर्स म्हणजेच एनआरएम या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वातील ४थी फेरी उत्साहात पार पडली. एकूण ४० आणि १२०....

प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक : अशोक गोडसे

—
एप्रिल 9, 2018

पुणे । पुण्याने आजपर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू दिले आहेत. अशा खेळाडूंच्या जोरावरच खेळ मोठा होत असतो. त्यामुळे खेळ आणि खेळाडू ही दोन्ही चाके....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: नेमबाजीमध्ये भारतीय महिलांचे वर्चस्व

—
एप्रिल 9, 2018

ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी चौथ्या दिवसाप्रमाणेच आजही भारताला दोन पदके मिळवून दिली आहेत. १०मी एअर रायफल क्रिडा प्रकारात मेहूली....

मॉडेलिंग, शिक्षणाला टाटा-बाय बाय करत तिने राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

—
एप्रिल 9, 2018

गोल्ड कोस्ट । २१व्या राष्ट्रकूल स्पर्धेत भारतीय महिला संघाने टेबल टेनिसमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. ही कामगिरी करताना अंतिम सामन्यात भारताच्या मनिका बात्राने ११-७, ११-४,....

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताच्या महिलांची सुवर्ण कामगिरी

—
एप्रिल 9, 2018

पाचव्या दिवशी आज सकाळच्या सत्रात भारताने १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्यपदकाची कमाई केली आहे. भारताला १ सुवर्ण शुटींगमधून, १ रौप्य वेटलिफ्टींंगमधून तर १....

राष्ट्रकुल विक्रमासह जीतू रायचा सुवर्णवेध, भारताला ८वे सुवर्णपदक

—
एप्रिल 9, 2018

राष्ट्रकुल स्पर्धेत आज पाचव्या दिवशी भारताला टेबलटेनीस पाठोपाठ आता शुटींगमध्येही सुवर्णपदक मिळवले आहे. जीतू रायने १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात हे सुवर्ण पदक मिळवून दिले.   जीतूने....

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टिंगमध्ये धडाका सुरूच, प्रदिप सिंगचे रौप्यपदक

—
एप्रिल 9, 2018

राष्ट्रकुल स्पर्धेत आज पाचव्या दिवशी भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळाले. प्रदिप सिंगने १०५ वजनी गटात ३५२ किलो वजन उचलत रौप्यपदकाची कमाई केली.  भारताने या स्पर्धेत आजपर्यंत वेटलिफ्टिंगमध्ये ६ सुवर्ण,....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारताच्या महिला खेळाडूंनी गाजवला चौथा दिवस

—
एप्रिल 9, 2018

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत चौथ्या दिवशी भारताच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. यात भारताच्या महिला खेळाडूंनी वर्चस्व राखले. चौथ्या दिवसात भारताने एकूण....

मिराबाई चानूच्या कानातील रींगचा काय आहे इतिहास

—
एप्रिल 7, 2018

मिराबाई चानूने भारतीयांच्या हृद्यात एक विशेष स्थान बनवले आहे. तिने राष्ट्रकुल 2018 च्या स्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. या सगळ्यामध्ये कोणाचेही तिच्या कानातल्या....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारताला दिवसातले दुसरे तर एकूण चौथे सुवर्णपदक, वेंकट राहुल रगालाची सुवर्णमय कामगिरी

—
एप्रिल 7, 2018

राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारताला आजच्या दिवसातले दुसरे तर एकूण चौथे सुवर्ण पदक मिळाले. वेंकट राहुल रगालाने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला हे पदक मिळवून दिले. ८५ किलो वजनी....

Previous Next