अन्य खेळ

नाशिक: ५वी युवा राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा आजपासून

—
मार्च 29, 2018

भारतीय तलवारबाजी महासंघाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन, नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि कै.कोंडाजी नादेव दुधारे बहुउदेशिया मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने नाशिक च्या पुण्यनगरीत ५ व्या....

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद, झारखंडचा संघ विजेतेपदाचा मानकरी

—
मार्च 27, 2018

पुणे । तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३४ व्या स्पारिंग व ८ व्या पुमसे राष्ट्रीय सबज्युनिअर तायक्वांदो....

सबज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या नयनची सुवर्णपदकाची कमाई

—
मार्च 25, 2018

तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन आॅफ महाराष्ट्राच्या वतीने आयोजन

महाराष्ट्राच्या विठ्ठल शिरगावकर यांची एमपीएफआयच्या सचिवपदी निवड

—
मार्च 25, 2018

पुणे । मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाच्या सचिवपदी महाराष्ट्राचे विठ्ठल शिरगावकर यांची, तसेच सुनील पुर्णपात्रे यांची सलग तिसºया वर्षी फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.....

महाराष्ट्राचे 20 बाहुबली पदकांच्या शर्यतीत, सुनीतसमोर रामनिवास, जावेद खान, पगडे यांचे आव्हान

—
मार्च 25, 2018

पुणे । भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱया भारत श्री स्पर्धेत महाराष्ट्राच्या बाहुबलींची प्राथमिक फेरीत पीळदार करामत पाहायला मिळाली. विक्रमी 584 शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या स्पर्धेतून अंतिम फेरीसाठी....

भारत श्रीचा फैसला आज, भारतीय शरीरसौष्ठवाचा बाहुबली कोण?

—
मार्च 25, 2018

पुणे । अद्भूत, अद्वितीय, संस्मरणीय,ऐतिहासिक…  जी अपेक्षा होती त्यापेक्षा भव्य-दिव्य आणि दिमाखदार  झालेल्या मि. इंडियाच्या प्राथमिक फेरीत 584 पैकी पीळदार आणि दमदार 100 खेळाडूंची अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱया या....

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व पी. व्ही. सिंधूकडे

—
मार्च 24, 2018

रिओ ऑलिम्पिक रौप्य पदकविजेती पी. व्ही. सिंधूकडे गोल्ड कोस्ट २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व देण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरूवीत ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे....

राष्ट्रीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या अनुष्काची सुवर्णपदकाची कमाई

—
मार्च 24, 2018

पुणे | तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३४ व्या स्पारिंग व ८ व्या पुमसे राष्ट्रीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत....

पुणेकर बॉडीबिल्डिंगमय, पीळदार स्नायूंच्या खेळाडूंचे डोले शोले बघण्यासाठी पुण्यनगरी सज्ज

—
मार्च 24, 2018

पुणे । ज्या क्षणाची पुणेकरच नव्हे तर अवघा देश आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता दार ठोठावतोय. देशाच्या कानाकोपऱयातून शेकडो शरीरसौष्ठवपटूंचे पुण्यनगरीत आगमन झाले असून....

३४ व्या सबज्युनिअर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा शुक्रवारपासून पुण्यात

—
मार्च 21, 2018

पुणे । तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३४ व्या स्पारिंग व ८ व्या पुमसे राष्ट्रीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे....

चला भेटूया सायकलवर जगभ्रमंती करणाऱ्या एका अवलीयाला….

—
मार्च 21, 2018

आज बुधवार, २१ मार्चला सायं.ठिक ७:३०वा. आपल्या भेटीला पिंपरी चिंचवडमध्ये येत आहेत गांधीजीचे “विश्व मैत्री” चा संदेश जगभरात पासरविणारे श्री ज्ञानेश्वर येवतकर. ज्ञानेश्वर येवतकर (वय२६)....

पुणे: कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसीस, कॅपजेमिनि संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

—
मार्च 15, 2018

पुणे | सुहाना प्रवीण मसालेवाले आणि लक्ष्य यांच्या संलग्नतेने आयोजित सुहाना लक्ष्य कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसीस संघाने कॅग्निझंट संघाचा तर कॅपजेमिनि संघाने टीसीएस संघाचा....

पुणे: सायक्लोथॉन 2018ला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद

—
मार्च 13, 2018

पुणे | ज्ञानसागर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, सी एम इंटरनॅशनल स्कुल, ज्ञानसागर आर्टस अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, बालेवाडी व रोटरी क्लब ऑफ पुणे कॉस्मोपॉलिटन यांच्या....

पुणे: कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसिस, टेक महिंद्रा, कॅपजेमिनि, टीसीएस संघांची आगेकुच

—
मार्च 10, 2018

पुणे । सुहाना प्रवीण मसालेवाले आणि लक्ष्य यांच्या संलग्नतेने आयोजित सुहाना लक्ष्य कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसिस, टेक महिंद्रा, कॅपजेमिनि, टीसीएस या संघांनी आपापल्या....

पुण्यात सायक्लोथॉनचे आयोजन​​

—
मार्च 10, 2018

पुणे । महिलादिनाचे औचित्य साधून ज्ञानसागर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड रिसर्च,सीएम इंटरनॅशनल स्कुल व ज्ञानसागर आर्टस अ‍ॅन्ड कॉमर्स कॉलेज,बालेवाडी यांच्या तर्फे 11 मार्च रोजी सायक्लोथॉनचे....

Previous Next