अन्य खेळ
बर्मिंघम शहराला मिळाला २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धाेच्या आयोजनाचा मान
२०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमान पद २०१५ साली दक्षिण अफ्रीकेच्या डरबन शहराला मिळाले होते. पण या वर्षीच्या सुरुवातीलाच दक्षिण अफ्रीकेने अर्थिक अडचणीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातून....
युएस किडस् जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत आर्यमान सिंगची लक्षवेधी कामगिरी
पुणे: मलेशिया येथे झालेल्या युएस किडस् जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या आर्यमान सिंगने अव्वल पाचव्या स्थानी झेप घेतली. स्पर्धेत मुलांच्या 10 वर्षाखालील गटात आर्यमानने 18 होल्सची ही स्पर्धा 3 दिवसांत पुर्ण....
NBA: सर्वोत्कृष्ट खेळाडू कोबे ब्रायंटच्या ८ आणि २४ क्रमांकाच्या जर्सीला केले निवृत्त
एनबीएमधील लॉस एंजिल्स लेकर्स संघातील दिग्गज खेळाडू कोबे ब्रायंट वापरत असलेला जर्सी क्रमांक ८ आणि २४ यांना काल निवृत्त करण्यात आले. या जर्सीचा निवृत्तीचा कार्यक्रम....
टॉप २५: हे आहेत जगातील सार्वकालीन श्रीमंत खेळाडू !
जगप्रसिद्ध मासिक ‘फोर्ब्स’ने नुकत्याच घोषित केलेल्या सार्वकालीन श्रीमंत खेळाडूंच्या यादीत बास्केटबॉल मायकल जॉर्डनने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याची एकूण संपत्ती १.७ बिलियन डॉलर या यादीत....
2018मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाला सहभागी होता येणार नाही
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सैम्युअल स्केमिड समितीचा अहवालाच्या आधारे ऊत्तजक द्रव सेवन प्रकरणात रशियाला दोषी ठरवून, रशियाला 2018 च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घातली.....
नारिंदर बात्रांसाठीचा मार्ग मोकळा, होणार भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष
दिल्ली । जागतिक हॉकी फेडेरेशनचे अध्यक्ष डॉक्टर नारिंदर ध्रुव बात्रा यांचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या अनिल खन्ना....
संजय टकलेला कंबोडियातील आंतरराष्ट्रीय रॅलीचे खास आमंत्रण
पुणे: पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याला कंबोडियातील पहिल्या आंतरराष्ट्रीय रॅलीचे खास आमंत्रण देण्यात आले आहे. उद्यापासून तीन दिवसांची ही रॅली होईल. खमेर रॅली रेड....
मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत ज्ञानेश्वर मोर्घा, प्राजक्ता गोडबोले, अॅमानुएल आब्दू, शितल भगत यांना विजेतेपद
पुणे | रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित व मालाज पुरस्कृत पाचगणी येथे पार पडलेल्या दुसऱ्या मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत 21कि.मी. पुरुष व महिला गटात ज्ञानेश्वर मोर्घा, प्राजक्ता गोडबोले यांनी, तर 10कि.मी. पुरुष व महिला....
२०१७ वर्ष हे विराट कोहलीचेच, मोदींनाही टाकले मागे
नवी दिल्ली ।ट्विटर रिपोर्ट्सप्रमाणे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे फॉलोव्हर्स हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा तब्बल ९%नी जास्त वाढत आहे. २०१७मधील ही आकडेवारी जगातील....
वयाच्या १२ वर्षी हा भारतीय चेसपटू बनणार जगातील सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर
सध्या इटली मध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड जुनिअर चॅम्पिअनशिप स्पर्धेत भारताच्या १२ वर्षीय आर प्रग्ग्नानंधाला सर्वात कमी वयाचा ग्रँड मास्टर बनण्याची संधी आहे. या स्पर्धेत ७....
तीन दिवसीय सुपरक्रॉस पुणेकरांना थक्क करण्यास सज्ज
पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस लीग 2017 च्या चौथ्या आवृत्तीत नवीन स्वरूप आणि नवीन संघ उत्साह वाढविणार भारतातील सर्वांत मोठ्या सुपरक्रॉस स्पर्धेत मानासाठी आघाडीचे रायडर्स झुंजणार
जागतिक कुंग फू स्पर्धेत पुण्याच्या श्रावणी कटकेला रौप्य
पुणे ।आंतरराष्ट्रीय वुशू फेडरेशनच्या वतीने आयोजित ७ व्या जागतिक कुंग फू स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करीत १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई केली आहे.....
थायलंड रॅली मालिका 2017मध्ये सुधारीत कारमुळे संजय टकले आशावादी
पुणे | पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले शनिवारी-रविवारी थायलंड रॅली मालिकेतील चौथ्या फेरीत सहभागी होत आहे. मागील वर्ष तसेच यंदा पहिल्या फेरीच्या तुलनेत कारच्या....
पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस लीगच्या लिलावात आर. नटराज, जावेद शेख यांना सर्वाधिक मागणी
पुणे : पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस लीगच्या बहुप्रतीक्षित चौथ्या आवृत्तीने अंतिम संघांची अधिकृत घोषणा केली आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या लिलावाच्या कार्यक्रमात संघाच्या मालकांनी एकमेकांशी स्पर्धा करून धोरणात्मक विचारांनी एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न केला. सहभागी संघ मालकांकडून....
एशियन चॅम्पियनशिपमध्ये विजतेपद मिळवत मेरी कोमचे जोरदार पुनरागमन !
एमसी मेरी कोमने एशियन चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. तिने उत्तर कोरियाच्या ह्यांग मी किमला आज झालेल्या या सामन्यात पराभूत करत हा....




