अन्य खेळ
सलवार कमीज घालून तिने लढली डब्लूडब्लूइ फाइट !
द ग्रेट खली आणि जिंदर महल यांनतर केवळ तिसरी भारतीय तर पहिली भारतीय महिला कुस्तीपटू कविता देवीने डब्लूडब्लूइ विश्वात पाऊल ठेवले आहे. तिने ऑगस्ट महिन्यात....
इतिहास घडला ! भारतात पहिल्यांदाच ऑलीम्पिक पदक विजेता खेळाडू क्रीडामंत्री बनला !
भारताचा शूटिंगमध्ये ऑलम्पिक रौप्यपदक विजेता खेळाडू राजवर्धनसिंग राठोड यांची केंद्रीय क्रीडा मंत्री म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या अगोदरच क्रीडा मंत्री असणारे विजय गोयल यांना बढती....
बुद्धिबळ विश्वचषकात विश्वनाथन आनंदचा सामना आज
गॉर्जिया : माजी विश्वविजेता भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद हा यंदाच्या बुद्धिबळ विश्वचषकात सहभागी होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आनंदच सामना मलेशियाच्या इंटरनॅशनल मास्टर ली....
तालुकास्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत भूषण, निरंजन, पुष्कराज यांची चमकदार कामगिरी
पुणे : फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलच्या भूषण केणी, निरंजन पोकळे आणि सिंहगड कॉलेजच्या पुष्कराज पोकळे यांनी जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत....
सिंबायोसिस प्रायमरी संघाने पटकाविले विजेतेपद
आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत सिंबायोसिस सेकंडरी स्कूलवर मात पुणे : सिंबायोसिस प्रायमरी संघाने जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे महानगरपालिका) आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय टेबल....
हॅमिल्टनने केली मायकल शूमाकरची बरोबरी
फॉर्मुला वन रेसिंग म्हटले तर आपणाला लगेच एक नाव आठवते ते म्हणजे मायकल शुमाकर. मायकल शुमाकर यांनी व्यावसायिक रेसिंगमधून निवृत्ती घेतली आहे. मायकल शुमाकर यांच्या....
प्रवीण खाबिया नाशिक सायकलीस्टचे नवे अध्यक्ष
नाशिक : नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला ज्ञात असलेले प्रवीण मदनलाल खाबिया यांची नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. फाउंडेशनचे संस्थापक आयपीएस अधिकारी हरीश बैजल....
सनी, धनश्री,सुरज, वैष्णवी, पार्थ, आर्या यांना सुवर्णपदक जिल्हास्तरीय योगासने स्पर्धेतील कामगिरी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, आंबेगाव यांच्या संयुक्त विदयमाने आयोजन पुणे : जिल्हास्तरीय योगासने स्पर्धेत सनी आदक, धनश्री व्यवहारे,....
शालेय मुलांना स्पर्धात्मक सायकलिंगसाठी नाशिक सायकलीस्ट स्प्रिंटर्स उपक्रमाची घोषणा
नाशिक : स्पर्धात्मक दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांना सायकलिंगचा खेळ म्हणून संधी मिळावी या उद्देशाने नाशिक सायकलीस्टतर्फे ‘नाशिक सायकलीस्ट स्प्रिंटर्स’ या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. नाशिक....
आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत सिंबायोसिस प्रायमरी अंतिम फेरीत दाखल
आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत सिंबायोसिस सेकंडरी स्कूलविरुद्ध लढत पुणे – सिंबायोसिस प्रायमरी संघाने जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे महानगरपालिका) आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय टेबल....
भारतीय तलवारबाजी महासंघाच्या कोषाध्यक्षपदी अशोक दुधारे
सहसचिवपदी उदय डोंगरे, यांची बिनविरोध निवड महाराष्ट्राला भारतीय तलवारबाजी संघात प्रथमच महत्त्वाची पदे पुणे : भारतीय तलवारबाजी महासंघाच्या कोषाध्यक्षपदी अशोक दुधारे आणि सहसचिवपदी प्रा.डॉ. उदय....
राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग स्पर्धेसाठी नाशिकच्या सात सायकलीस्टची निवड
नाशिक : २० ते २४ सप्टेंबर दरम्यान पुणे येथे होणाऱ्या १४ व्या राष्ट्रीय एमटीबी अजिंक्यपद स्पर्धेसाठी दुडगाव, महिरावणी, नाशिक येथे पार पडलेल्या निवड चाचणी स्पर्धेत....
संपूर्ण यादी: खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांची घोषणा
आज केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांची घोषणा केली. त्यात पॅरा ऍथलेट देवेंद्र झांझरिया आणि माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग....
१० वर्षांचा पुणेकर गोल्फर अर्यमान सिंग सलग १२६६ दिवस अपराजित
१० वर्षीय पुणेकर गोल्फर अर्यमान सिंगने गोल्फच्या या मोसमात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने भारतीय गोल्फ युनियनने आयोजित केलेल्या ५ स्पर्धा जिंकत आपलेच जुने रेकॉर्ड....




