अन्य खेळ
चहलने केले ईश सोधीला चेकमेट
भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने त्याचे बुद्धिबळाचे कौशल्य दाखवून न्यूझीलँड गोलंदाज ईश सोधीला बुद्धिबळात चेकमेट केले. भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघ तिसऱ्या टी २० निमित्त....
६२ वर्षीय मोहिंदरसिंग, किशोर आणि विजय काळे रॅम स्पर्धेसाठी पात्र
नाशिक : नाशिक सायकलीस्टसने डेक्कन क्लिफहँगर स्पर्धेत दमदार कामगिरी केली असून ५ सोलो रायडर्सपैकी ३ सायकलीस्टसने जागतिक स्तरावर आव्हानात्मक असलेली रेस अॅक्रॉस अमेरिका या स्पर्धेसाठी....
या आठवड्यातील एनबीएमधील सर्वोत्तम खेळाडू
एनबीए: एनबीएमध्ये लेब्रॉन जेम्स, केविन डुरंट, स्टीफन करी, हे जरी सर्वात उत्कृष्ट खेळाडू असले तरी मागील दोन आठवड्यात या पाच खेळाडूंची कामगिरी उत्तम आहे. क्लीवलैंड....
हे आहेत एनबीएमधील पाच उत्कृष्ट कॅनडियन खेळाडू
स्प्रिंगफील्ड हे कॉलेज नॉर्थ कॅनडामध्ये मोडले जाते. बास्केटबॉल खेळाची सुरुवात येथून झाली परंतु आजकाल सर्वजण बास्केटबॉल हा खेळाला अमेरिकन खेळ म्हणूनच ओळखतात. बास्केटबॉलचे संस्थापक डॉ....
क्रिकेटपटूंनी गमावले, या खेळाडूंनी कमावले
काल जागतिक स्थरावर वेगवेगळ्या खेळात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. काल बॅडमिंटन, हॉकी, टेनिस, गोल्फ अशा क्रिकेट व्यतिरिक्त खेळात भारताची उत्तम कामगिरी झाली आहे. भारतीय....
मोटोक्रॉसला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी पुणेकर इशान लोखंडेचे शर्तीचे प्रयत्न
पुणे । मोटोक्रॉस या शब्दाला किंवा माउंटन बाइकिंगला आपण किती ओळखतो यावर बऱ्याच जणांना शंका असेल. आज चक्क २०१७ मध्ये सुद्धा किती जण नक्की हो....
एनबीए मधील हे आहेच पाच सर्वात वयस्कर खेळाडू
बास्केटबॉल असा खेळ आहे ज्या खेळात तुम्हाला एकाच उर्जेने संपूर्ण ४० मिनिटांचा सामना खेळावा लागतो. प्रत्येकी १० मिनिटाच्या चारही क्वार्टरमध्ये तुम्हाला सातत्याने चांगला खेळ करावा....
कविता देवी बनणार डब्लूडब्लूई स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय
कविता देवी ही डब्लूडब्लूईमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला ठरणार आहे. ही बातमी खुद्द जिंदर महाल यांनी दिली आहे. कविता देवी ही भारताकडून पॉवर लिफ्टर खेळाडू....
संजय टकलेला रॅली स्कूल कार्यशाळेत मातब्बर गौरव गीलचे मार्गदर्शन
पुणे | संजय टकले गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर रॅली करतो आहे. त्याने साधलेली प्रगती पाहून मी प्रभावित झालो आहे. त्याची शिकण्याची वृत्ती सुद्धा कौतुकास्पद....
डब्लूडब्लूईच्या भारत दौऱ्याची अधिकृत घोषणा
वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट म्हणजे डब्लूडब्लूईने आपल्या अधिकृत वेबसाईट वरून भारतात लाईव्ह शो घेण्याची घोषणा केली आहे. हा शो ८ आणि ९ डिसेंबर रोजी नवी दिल्लीच्या....
डब्लूडब्लूई सुपरस्टार ट्रिपल एच भारतात अवतरतो तेव्हा !
भारतात डब्लूडब्लूई सुपरस्टार यांचे किती चाहते आहेत हे नव्याने सांगण्याची काही गरज नाही. जॉन सीना, डॉल्फ झिगलर, शार्लोट फ्लैर, बिग शो हे स्टार आल्यानंतर भारतीय....
एनबीएमधील सर्वात महागडे ३ खेळाडू
अमेरिकेमधील सर्वात लोकप्रिय खेळामध्ये गणला जाणारा खेळ म्हणजे बास्केटबॉल. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन मध्ये सध्या एकूण ३० संघ खेळत आहेत. त्यात सर्वात लोकप्रिय संघ म्हणजे क्लीवलैंड....
संजीवनी जाधवला सा.फु. पुणे विद्यापीठाच्या क्रिडा विभागाची ब्रॅन्ड अॅबेसिडर करण्याची मागणी
पुणे । २९व्या जागतिक विद्यापीठ अॅथलेटिक्स महिलांच्या १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकुन सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जागतिक स्तरावर मान उंचावेल्या संजीवनी जाधवला....
वेगवान कारचे आव्हान पेलण्यास संजय टकले सज्ज
पुणे, दिनांक 14 सप्टेंबर 2015 ः पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेतील (एपीआरसी) जपान रॅलीत वेगवान कारचे आव्हान पेलण्यास सज्ज झाला आहे. मलेशियात....
सनी लिओनने विकत घेतला फुटबॉल संघ !
मुंबई: अभिनेत्री सनी लिओनने प्रीमियर फुटसॉलमधील कोचीच्या संघाची सहमालकी घेतली आहे. प्रीमियर फुटसॉलने याची अधिकृत घोषणा काल केली. सनीने विकत घेतलेल्या संघाचे नाव केरला कोब्राज....




