अन्य खेळ

CWG 2026: नाशिकच्या सर्वेश कुशारेची ऐतिहासिक झेप! भारताला उंच उडीत जिंकून दिले पहिले सिल्व्हर मेडल

—
जुलै 28, 2026

ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताचे ऍथलेटिक्स अपेक्षेनुसार पदकविजेती कामगिरी करत आहे. सर्वेश कुशारे (Sarvesh Kushare) याने ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले आहे. त्याने....

Butterfly UTT Season 7 Final: यू मुंबाने सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले! डेम्पो गोवा चॅलेंजर्सवर रोमहर्षक विजय

—
जुलै 27, 2026

यू मुंबा टीटी संघाने डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर रविवारी झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात शानदार पुनरागमन करत डेम्पो गोवा चॅलेंजर्सची ऐतिहासिक अपराजित मालिका खंडित....

CWG 2026: पोलिओ आणि गरिबीवर मात करत झंडू कुमारने पटकावले कांस्यपदक! उघडले भारताच्या पदकाचे खाते

—
जुलै 25, 2026

ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2026 (Commonwealth Games) मध्ये भारताच्या पदकाचे खाते उघडले आहे. पॅरा-ऍथलिट झंडू कुमारने हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये 190 किलो वजनी गटात 130.9....

Commonwealth Games 2026: उद्घाटन सोहळ्यापूर्वीच भारताचे पहिले पदक कन्फर्म, जाणून घ्या कसे?

—
जुलै 23, 2026

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 (Commonwealth Games) स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये होणार आहे. यामध्ये भारताला 125 खेळाडूंकडून सर्वाधिक पदकांची आशा आहे. त्यातील एकाने देशाचे पहिले पदक निश्चित केले....

PUNE: फिटनेसप्रेमींसाठी सुवर्णसंधी! 9 ऑगस्टला रंगणार ‘होलिस्टिको रन’

—
जुलै 22, 2026

फिटनेस प्रेमी, हौशी धावपटू आणि व्यावसायिक ॲथलीट्ससाठी होलिस्टिको लाईफस्टाईलतर्फे रविवार (9 ऑगस्ट, 2-2026) रोजी एफएचएस होलिस्टिको रनचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीचा हा तिसरा....

Butterfly UTT Season 7: सायली वाणीची जबरदस्त थरारात मनिका बत्रावर मात; यूपी प्रोमिथियन्सचा 8-7 असा अहमदाबादवर विजय

—
जुलै 15, 2026

बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनिस’ (UTT) मध्ये भारतीय युवा खेळाडू सायली वाणीने एका अत्यंत नाट्यमय सामन्यात अविश्वसनीय कामगिरी केली. तिने सलग तीन ‘टाय पॉइंट्स’वाचवले आणि त्यानंतर....

पावसात धावण्याचा थरार! 12 जुलैला रंगणार तिसरी ग्रीन पुणे ‘मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धा’

—
जुलै 8, 2026

पुणे स्थित गोल्डलिफ एंन्टरटेन्मेंटच्या वतीने तिसऱ्या ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धेचे १२ जुलै २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन सदू शिंदे क्रिकेट....

Global Chess League: अल्पाइन एपीएल पायपर्समध्ये अनुभवी अन् उदयोन्मुख प्रतिभेची सांगड; मॅग्नस कार्लसन आणि दिव्या देशमुख एकाच संघात 

—
जून 30, 2026

टेक महिंद्रा आणि FIDE यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘ग्लोबल चेस लीग’ने (GCL) सोमवारी मुंबईत झालेल्या ‘प्लेअर ड्राफ्ट’द्वारे सीझन ४ च्या तयारीचा श्रीगणेश केला. ही स्पर्धा....

नागपुरात रंगणार 7 वर्षांखालील गटाची राष्ट्रीय खुली आणि मुलींची बुद्धिबळ स्पर्धा, स्पर्धेत पाच लाखांची पारितोषिके

—
जून 29, 2026

भारतातील बुद्धिबळाचे भविष्य असणारे आणि उद्याचे ग्रँडमास्टर बनू पाहणारे चिमुकले बुद्धिबळपटू आता नागपुरात आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. नागपूर शहराला प्रतिष्ठित अशा ३९ वी....

Norway Chess: आर प्रज्ञानानंदची ऐतिहासिक कामगिरी! मॅग्नस कार्लसनच्या घरच्या मैदानावर आक्रमण करत विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला

—
जून 6, 2026

आर प्रज्ञानानंदने ओस्लो येथे व्हिसेंट केमरवर अंतिम फेरीत विजय मिळवून धमाकेदार पुनरागमन केले आणि नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरून इतिहास रचला. या स्पर्धेत....

श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेची भालाफेकीत कमाल! 92.62 मीटरचा थ्रो करत नीरज चोप्राला टाकले मागे

—
जून 5, 2026

रुमेश थरंगा पाथिरागेने गुरूवारी (4 जून) रोम डायमंड लीगमध्ये 92.62 मीटर भाला फेकून सर्वांना चकित केले. हा 23 वर्षीय श्रीलंकन खेळाडू पुरुषांच्या भालाफेकीत 90 मीटरचा....

भारताचा उसेन बोल्ट! 10.09 सेकंदांचा नवा रेकॉर्ड, गुरिंदरवीर सिंग ठरला ट्रॅकवरील आतापर्यंतचा सर्वात वेगवान भारतीय

—
मे 24, 2026

राष्ट्रीय वरिष्ठ फेडरेशन ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपचा दुसरा दिवस (२३ मे) भारतीय ट्रॅक ऍंड फिल्डच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरला. पंजाबचा अव्वल धावपटू गुरिंदरवीर सिंगने पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत....

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा: मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद

—
मे 19, 2026

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुंबई, कोल्‍हापर, पुणे, लातूर विभागाने विजेतेपद पटकावले.....

Butterfly UTT Auction 2026 : मानव ठक्कर, मानुष शाह, दिया चितळे पूलमध्ये परतले; साथियान, मनिका यांना संघांनी कायम राखले

—
एप्रिल 26, 2026

 ‘बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनिस’ (UTT) च्या सातव्या हंगामातील खेळाडूंच्या यादीत भारतीय स्टार मानव ठक्कर, मनुष शाह आणि दिया चितळे, हे प्रमुख आकर्षण ठरले आहेत. तसेच,....

Maharashtra Shooting League 2026: नेमबाजीच्या रणांगणात ‘सोबो जायंट्स’चा झेंडा, आम्ही पुणेकर संघ तिसऱ्या स्थानावर

—
एप्रिल 20, 2026

अत्यंत चुरशीच्या आणि श्वास रोखून धरणाऱ्या वातावरणात पार पडलेल्या पहिल्या वहिल्या महाराष्ट्र शुटिंग लीग २०२६ मध्ये ‘मिक्स’ गटाच्या अंतिम सामन्यात सोबो जायंट्स संघाने आपले वर्चस्व....

Previous Next