Photo Courtesy: Twitter/IPL

सीएसकेच्या ‘या’ खेळाडूने रणजी फायनल सुरू असलेल्या स्टेडियममध्ये सहज मारला फेरफटका, कॅमेरात झाला कैद

रणजी ट्रॉफी २०२१-२२चा मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya Pradesh) अंतिम सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे सुरू आहे. ...

Ben-Stokes-test

एकमेवाद्वितीय बेन स्टोक्स! आजवर कोणालाही न जमलेला अष्टपैलूंचा वर्ल्ड रेकॉर्ड केला नावावर

न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या व शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने इतिहास रचला आहे. स्टोक्सने या सामन्यातील ...

Ravindra-Jadeja

‘जडेजा टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार नाही’, भारताच्या माजी दिग्गजाचा दावा

रवींद्र जडेजाला टी२० विश्वचषकात सातत्यपूर्ण इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण जाईल, असे मत भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले. ...

Ravi-Shastri-VVS-Laxman

रवी शास्त्रींचा प्रशिक्षक लक्ष्मणला कामाचा सल्ला; म्हणाले, ‘त्याला’ तिसऱ्या क्रमांकावर खेळवा, मग…

भारतीय क्रिकेट संघाचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक सध्या खूपच व्यस्त आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर दुसरीकडे ...

Risbah-Pant-Celebration

हे फक्त पंतच करू शकतो..! रिषभने स्वत:च्याच विकेटचे केले सेलिब्रेशन, जडेजाला मारली मिठी

भारतीय क्रिकेट संघ ऍजबस्टन येथे इंग्लंडशी दोन हात करण्यासाठी लिसेस्टरशायर संघाविरुद्ध ४ दिवसीय सराव सामना खेळत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या ...

Photo Courtesy: Twitter/ICC

पतीपेक्षा पत्नी आहे एक पाऊल पुढे, आयर्लंडकडून क्रिकेट खेळणाऱ्या या जोडीबद्दल जाणून घ्या सर्वकाही

भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर असून यामध्ये टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत दोन टी२० सामने खेळले जाणार असून ते ...

Ireland-Team

बाकावर बसलेल्या भारतीय क्रिकेटर्सलाही मिळतात आयर्लंडच्या खेळाडूंपेक्षा जास्त पैसे, पाहा त्यांची सामना फी

भारतीय क्रिकेट संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर असून उभय संघांना रविवारपासून (२६ जून) २ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. टी२० विश्वचषक ...

Kapil-Dev-World-Cup

आता खेळाडूंवर लाखो रुपये खर्च करणारे बीसीसीआय, १९८३च्या विश्वविजेत्या खेळाडूंना द्यायचे फक्त ‘इतका’ पगार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय हे सध्या क्रिकेटजगतात सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून प्रसिद्ध आहे. इतर देशांच्या खेळाडूंच्या तुलनेत ...

Ben-Stokes

बेन स्टोक्सने इंग्लंडच्या प्रशिक्षकाचाच विक्रम काढला मोडीत, पूर्ण केले कसोटीतील षटकारांचे ‘शतक’

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या ...

Photo Courtesy: Twitter/BCCI Domestic

रजत पाटीदारने वाढवले मुंबईचे टेंशन, धडाकेबाज शतक ठोकत संघाला आणले मजबूत स्थितीत

रणजी ट्रॉफी २०२१-२२चा मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya Pradesh) अंतिम सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. अंत्यत ...

Photo Courtesy: Instagram/ Suryakumar Yadav

सो क्यूट! खूप दिवसांनी पत्नीला भेटला सूर्यकुमार यादव, दिसताच मारली कडकडून मिठी- PHOTO

भारताचा संघ शुक्रवारी (२४ जून) आयर्लंडला पोहोचला. काही खेळाडूंनी त्यांचे आयर्लंडमधील फोटोही शेयर केले आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ दोन ...

Australia-Team

SL vs AUS: ऑस्ट्रेलियाची विजयी अखेर, मात्र मालिका नावावर करत श्रीलंकेने रचला इतिहास

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पाचवा व अखेरचा वनडे सामना शुक्रवारी (२४ जून) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. पाहुण्या ऑस्ट्रेलिया ...

Photo Courtesy: Twitter/ICC

भारताविरुद्ध दोन हात करण्यास आयर्लंडचा संघ झाला सज्ज, ‘या’ खेळाडूंवर असणार विशेष लक्ष

भारताचा एक संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये कसोटीसाठी सराव सामना खेळत आहे, तर दुसरा संघ आयर्लंडमध्ये पोहोचला आहे. आयर्लंड दौऱ्यात ...

Photo Courtesy: Twitter/Leicestershire Foxes/ screengrab

लिसेस्टरशायर विरुद्ध भारत: चालू सामन्यात ‘लॉर्ड’ ठाकूरला दिला धक्का, त्यानंतर जे झाले ते…

मैदानावर काही खेळाडू विकेट घेतल्याच्या आनंद एका वेगळ्याच पद्धतीने साजरा करतात. यावेळी चुकून एखाद्याला धक्का लागला तर वाद निर्माण होण्याची ...

Mohinder Amarnath, Kapil Dev

जेव्हा विश्वचषक जिंकल्यानंतर विरोधी संघाकडून दारु उधार घेत ‘कपिल पाजीं’नी केले होते सेलिब्रेशन

भारतात क्रिकेट म्हणजे सर्वकाही असल्याप्रमाणे आहे. इथे कुठेही जाल तिथे तुम्हाला क्रिकेटची चर्चा ऐकण्यास मिळते. भारतात क्रिकेटबद्दल एक वेगळेच वेडेपण ...

Page 1379 of 4156 1 1,378 1,379 1,380 4,156

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.