Photo Courtesy: Twitter/@BLACKCAPS

IND vs NZ; “लढण्यासाठी आम्ही सज्ज…” कसोटी मालिकेपूर्वीच कर्णधाराचे मोठे वक्तव्य

भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात नुकतीच 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताने 2-0 ने बांगलादेशचा ...

Photo Courtesy: X (Twitter)

टी20 विश्वचषक फायनल नाही, तर भारत-दक्षिण आफ्रिकेचा हा सेमीफायनल सामना थरारक!

2024चा झालेला आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) फायनल सामना भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात ...

Photo Courtesy: X (Twitter)

कष्टाचं चीज झालं! टी20 वर्ल्डकप विजेत्या खेळाडूला मिळालं पोलिसात डीएसपी पद

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं शुक्रवारी (11 ऑक्टोबर) तेलंगणा पोलिसात पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) पदाची सूत्रं स्वीकारली. तेलंगणा पोलिसांनी सिराजबाबत ...

Photo Courtesy: Twitter/Screengrabs

बीसीसीआयनं बदलले क्रिकेटचे नियम, या स्पर्धेपासून होणार लागू

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयनं नुकतेच देशांतर्गत क्रिकेटचे नियम बदलले आहेत. नव्या नियमानुसार, कोणत्याही खेळाडूनं चेंडूला थूक लावल्यास त्याच्यावर ...

Photo Courtesy: X
(Twitter)

बाबर आझमनं कसोटीमध्ये शेवटचं अर्धशतक कधी ठोकलं होतं? अशा प्रकारे बनला हिरोचा झिरो!

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमचा फ्लॉप शो जारीच आहे. इंग्लंडविरुद्ध मुलतान कसोटीच्या दोन्ही डावांत बाबर पुन्हा एकदा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. ...

Photo Courtesy: X (Twitter)

पाकिस्तानच्या कर्णधाराची हकालपट्टी? लाजिरवाण्या पराभवानंतर पीसीबी घेणार मोठा निर्णय

पाकिस्तान क्रिकेट संघ बऱ्याच काळापासून सामने हरत आहे. त्यांना एकापाठोपाठ एक अनेक सामन्यांत पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे संघात सातत्यानं बदल ...

Photo Courtesy: Twitter

PAK vs ENG: ‘हा एक सांघिक खेळ पण…’, शान मसूदने पराभवाचा दोष कोणाला दिला?

पाकिस्तान क्रिकेट संघाला जिंकण्याची मानसिकता ठेवावी लागेल. असे मत पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूद याने व्यक्त केले. मुलतान कसोटीत इंग्लंडविरुद्ध ...

Photo Courtesy: X (Twitter)

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या नावे हे 5 लाजिरवाणे रेकॉर्ड, एकदा वाचाच!

पाकिस्तान-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मुलतान येथे खेळला गेला. हा सामना खूपच ऐतिहासिक ठरला. या सामन्यादरम्यान अनेक मोठे रेकॉर्ड ...

Photo Courtesy: X (BCCI)

3 खेळाडू ज्यांना न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियाने अलीकडेच बांग्लादेशचा 2-0 असा पराभव ...

Photo Courtesy: X (englandcricket)

WTC गुणतालिकेत पाकिस्तान तोंडघशी! इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर वाईट परिस्थिती, भारताचं स्थान जाणून घ्या

इंग्लंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा एक डाव 47 धावांनी पराभव केला. या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या पॉइंट ...

Photo Courtesy: X (Twitter)

‘संपूर्ण जग हसत…’, पाकिस्तानचा हा माजी दिग्गज बाबर आझमवर संतापला

इंग्लंडविरुद्धच्या मुलतान कसोटीत बाबर आझमचा खराब फॉर्म पाहून बासित अलीच्या संयमाचा बांध फुटला आहे. त्यांने बाबर आझमला आता विश्रांती घेण्याचा ...

Photo Courtesy: X (englandcricket)

पाकिस्तानची घरच्या मैदानावर फजिती, पहिल्या डावात 556 धावा करूनही लाजिरवाणा पराभव

इंग्लंडविरुद्ध मुलतान येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला. या सामन्यात पाकिस्तानचा संघ पहिल्या इनिंगमध्ये 556 धावा ...

Photo Courtesy: Twitter/ICC

‘आम्हाला भीती नाही…’, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने रणशिंग फुंकला…

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी टॉम लॅथमला न्यूझीलंडचा कर्णधार बनवण्यात आले आहे. ...

Photo Courtesy: X (Twitter)

झुडपांमध्ये चेंडू हरवला, शोधताशोधता दिग्गज खेळाडूची धडपड; पाहा मजेशीर VIDEO

सोशल मीडियावर सध्या ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लॉयनचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो मोठ्या-मोठ्या गवतांमध्ये चेंडू ...

Page 8 of 4188 1 7 8 9 4,188

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.