---Advertisement---

INDvsPAK: मोठ्या पराभवानंतर पाकिस्तानी सुपरफॅनवर आली थेट अ‍ॅम्ब्युलन्स शोधण्याची वेळ

On: सोमवार, ऑगस्ट 29, 2022 2:48 PM
Pakistan-Fan-Searching-For-Ambulance
---Advertisement---

रविवारी (28 ऑगस्ट) झालेल्या भारत-पाकिस्तान महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानला मात दिली. त्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांमध्ये निराशा पसरली. भारत-पाकिस्तान सामन्यात चाहत्यांच्या पदरात आलेली निराशा काही नविन नाही. अशाच एका सामन्यात आपल्या निराशजनक वक्तव्यामुळे व्हायरल झालेल्या पाकिस्तानी फॅन मोमिन शाकीब याने या सामन्यानंतरही एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/ChzzYROjeao/?utm_source=ig_web_copy_link

पाकिस्तानी संघाचा पराभव झाल्याचे दु:ख जड झाल्याने शाकीब थेट अ‍ॅम्ब्युलन्सच्या शोधात असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. शाकीबने शेअर केलेल्या या व्हिडिओखाली अनेक नेटकऱ्यांनी पाकिस्तानी संघाला मिळालेल्या पराभवाची खिल्ली उडवली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvsPAK: तेच मैदान, तेच विरोधक! चार वर्षापूर्वी स्ट्रेचरवर बाहेर गेलेल्या हार्दिकचे जबरदस्त पुनरागमन
भर सामन्यात पाकिस्तानची जर्सी घालून आला विराटचा जबरा फॅन! आता सोशल मीडियावर घालतोय राडा
असे काय झाले की, हार्दिकने लाईव्ह सामन्यात पकडला रिझवानचा गळा! INDvsPAK मॅचमधील व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---