---Advertisement---

पंजाब किंग्जमध्ये बदलाचे वारे! कोचनंतर आता कॅप्टन मयंकचीही होणार हकालपट्टी

On: मंगळवार, ऑगस्ट 23, 2022 9:26 AM
Mayank-Agarwal
---Advertisement---

नुकतीय आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघाने आपला प्रशिक्षक बदलण्याचा निर्मय घेतला आहे. अनिल कुंबळे यांच्याजागी आता संघ नव्या प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहे. मात्र, आता संघ आपला कर्णधार देखील बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता मयंक अग्रवालच्या जागी संघ एका नवा कर्णधार शोधणार असल्याच्या चर्चांना उधानं आलं आहे.

पंजाब किंग्जच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मयंक अग्रवालला फ्रँचायझी सोडणार नाही किंवा ट्रेड करणार नाही, तो संघाचा भाग असेल परंतु कर्णधार नाही.मयंक अग्रवाल आमचा पुढचा कर्णधार असणार नाही. तो आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करेल. त्यामुळे आता संघाला एक चांगला खेळाडू भविष्यातील कर्णधार म्हणून शोधावा लागणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –

VIDEO: पुन्हा एकदा धोनीने दाखवंल औदार्य! चाहत्यांना दिल्या खास शुभेच्छा
ना बॉलचा, ना बॅटचा; हा प्रसंग आहे भावनेचा.. अखेरच्या वनडेत खिलाडूवृत्ती दाखवत चाहरने जिंकली मने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---