---Advertisement---

‘पटणा पायरेट्स’चा हंगामातील आठवा विजय, एकतर्फी सामन्यात ‘तमिळ थलाईव्हाज’ला चारली धूळ

On: शुक्रवार, जानेवारी 28, 2022 8:40 PM
Tamil-Patna-Kabaddi
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ चा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या सहाव्या आठवड्यात शुक्रवार रोजी (२८ जानेवारी) एकमेव झाला. टॉप-५ मध्ये जाण्यासाठी झगडत असलेले तमिळ थलाईव्हाज आणि पटणा पायरेट्स हे संघ या सामन्यात आमने-सामने होते. शेवटपर्यंत पटणा पायरेट्सने दमदार खेळ दाखवत ५२-२४ ने सामन्यात एकतर्फी विजय मिळवला आहे. हा त्यांचा हंगामातील आठवा विजय होता. 

उभय संघांमध्ये झालेल्या या सामन्यात पटणा पायरेट्सचा संघ पहिल्या हाफपर्यंत २१-१२ ने आघाडीवर होता. पुढे संपूर्ण सामन्यात तमिळ थलाईव्हाजचे कबड्डीपटू बॅकफूटवर पडले आणि त्यांना शेवटपर्यंत फक्त १२ गुण आपल्या खात्यात जमवण्यात यश आले. दुसरीकडे पटणा पायरेट्सने आपला दमदार खेळ पुढेही सुरू ठेवत तब्बल २८ गुणांच्या फरकाने हा सामना खिशात घातला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२२ मध्येही धोनीच असणार सीएसकेचा कॅप्टन? जडेजाला पाहावी लागणार वाट, वाचा सविस्तर

मागील विश्वचषकातील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी ‘यंग इंडिया’ तयार; बांगलादेशविरूद्ध रंगणार उपांत्यपूर्व फेरी

मी कसा काय पडलो? मैदानावर उलट धावताना धपाक्कन कोसळला अंपायर, स्क्रिनवर सर्वांनीच पाहिलं

हेही पाहा-

द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण | Bet between Dravid and Prasad

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---