---Advertisement---

PKL लिलाव: पवनने लिहिला कबड्डीविश्वात इतिहास! केली 2 कोटी 60 लाखांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ कमाई

On: सोमवार, ऑक्टोबर 9, 2023 11:12 PM
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेचा दहावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव सोमवारी (9 ऑक्टोबर) पार पडला. या लिलावात अनेक नामवंत खेळाडू तसेच युवा खेळाडूंवर मोठी बोली लागली. भारताच्या राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णधार पवन सेहरावत याचे नाव अगदी उशिराने आले. मात्र, तरीदेखील तो तब्बल 2 कोटी 60 लाख 50 हजार रुपयांची बोली मिळवण्यात यशस्वी ठरला. ही कोणत्याही खेळाडूला प्रो कबड्डी इतिहासात मिळालेली सर्वात मोठी रक्कम आहे.

(Pawan Sehrawat Take Record Breaking 2 Crore 60 Lakh In Pro Kabaddi Auction Goes To Telugu Titans)

महत्वाच्या बातम्या – 
फिट & फाईन बोल्ट! सीमारेषेजवळ टिपला अविश्वसनीय झेल, तुम्हीही पाहा व्हिडिओ
रचिन रविंद्रच्या बॅटला फुटले पंख, आयसीसीनेही घेतली दखल, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---