दिल्ली | रविवारी सुरु असलेल्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली सामन्यात रिषभ पंतने खास विक्रम केला आहे. आयपीएलच्या एका हंगामात १०० बाउंड्री (चौकार आणि षटकार ) मारणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे तर अशी कामगिरी करणारा विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
या हंगामात खेळताना त्याने १४ सामन्यात ६८ चौकार आणि ३७ षटकार मारले आहेत. यापुर्वी ख्रिस गेलने २०११(५७ चौकार आणि ४४ षटकार), २०१२(४६ चौकार आणि ५९ षटकार), २०१३(५७ चौकार आणि ५१ षटकार), विराट कोहलीने २०१६ला (८३ चौकार आणि ३८ षटकार) आणि डेविड वार्नर (८८चौकार आणि ३१ षटकार) मारले होते.
एका हंगामात सर्वाधिक बाउंड्री मारण्याचा पराक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने २०१६मध्ये १२१ बाउंड्री (८३ चौकार आणि ३८ षटकार) मारल्या होत्या. तर एका हंगामात १०० बाउंड्री चौकारांपेक्षा जास्त षटकार मारण्याचा पराक्रम एकदाच झाला आहे. ख्रिस गेलने २०१२मध्ये ४६ चौकार आणि ५९ षटकार मारले होते.
क्रिकेटप्रेमीं आहात? आमचे हे रविवारचे भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार हे खास सदर नक्की वाचा-
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर
महत्त्वाच्या बातम्या-
–साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी मुंबईकडून एक मोठा बदल
–टी२०मध्ये ५२८ चौकार आणि तेवढ्याच षटकारांची बरसात करणारा तो पहिलाच खेळाडू
–धोनीकडून मिळली किदांबी श्रीकांतला खास भेट!
–राफेल नदालबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार