इंडियन प्रीमियर लीग २०२१मध्ये (आयपीएल) साखळी फेरी सामने आणि बाद फेरी सामने पकडून जवळपास ६० सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएल २०२१ स्थगित होण्यापुर्वी २९ सामने झाले होते. आता उर्वरित ३१ सामने हे संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये खेळवण्यात येणार असून राहिलेले सामने सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
दरम्यान इंग्लंडचे खेळाडू उर्वरीत सामन्यांसाठी उपलब्ध नसतील. अशात या उरलेल्या हंगामात प्रत्येक फ्रँचायझीमध्ये काही बदल झालेले पाहायला मिळू शकतात. या लेखात आम्ही येत्या आइपीएलच्या राहिलेल्या हंगामात सहभागी ८ संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर पाहूया…
१. चेन्नई सुपर किंग्ज
ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना, अंबाटी रायुडू, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, कृष्णप्पा गौतम, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, लुंगी एनगिडी, जेसन बेहरेनडोर्फ.
२. मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, जिम्मी नीशम, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चाहर, नाथन कूल्टर नाइल, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
३. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), ग्लेन मैक्सवेल, एबी डिविलियर्स (यष्टीरक्षक), रजत पाटीदार, शाहबाज अहमद, वाशिंगटन सुंदर, काइल जैमीसन, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.
४. सनराईजर्स हैदराबाद
डेविड वार्नर, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मनीष पांडे, केन विलियमसन (कर्णधार), विजय शंकर, अब्दुल समद, मोहम्मद नबी, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, संदीप शर्मा.
५. कोलकाता नाइट रायडर्स
शुभमन गिल, टिम सेफर्ट, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, गुरकीरत सिंह मान, दिनेश कार्तिक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बेन कटिंग, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्ती, लोकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा.
६ . दिल्ली कॅपिटल्स
पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मार्कस स्टोइनिस, ललित यादव, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागीसो रबाडा, इशांत शर्मा, अवेश खान
७. राजस्थान रॉयल्स
यशस्वी जायसवाल, मनन वोहरा, संजू सैमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रेसि वैन डेर डूसन, डेविड मिलर, रियान पराग, राहुल तेवातीया, क्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, गेराल्ड कोएतजी, चेतन सकारिया
८.पंजाब किंग्स
केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, मोइसेस हेनरिक्स, दीपक हुडा, जलज सक्सेना, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, शाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ, मोहम्मद शमी, रवि बिश्नोई.
महत्त्वाच्या बातम्या-
पदार्पणात ठरले फ्लॉप अन् कायमची झाली सुट्टी, ‘या’ भारतीयांचे पुनरागमन अशक्य!
कधी आनंदात तर कधी दु:खात! असे ५ प्रसंग, जेव्हा खेळाडूंना भर मैदानातच कोसळलं होतं रडू
कसोटी पदार्पणात द्विशतक करत किवी सलामीवीराने मारलं मैदान, मग केला ‘हा’ नकोसा विक्रम