टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या मालिकेतील ३ पैकी २ वनडे सामने पूर्ण झाले आहेत. ज्यापैकी दोन्ही सामन्यात भारतीय संघाने एकहाती वर्चस्व राखले. शिवाय केएल राहुलने त्याच्या नेतृत्वातील पहिला मालिका विजयही मिळवला. आता या मालिकेतील शेवटचा सामना सोमवारी (२२ ऑगस्ट) खेळवला जाणार आहे. या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता किती आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या वनडेमध्ये हवामानाचा मूड कसा असेल, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात असेल. या सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असेल, परंतु पाऊस पडण्याची केवळ १ टक्के शक्यता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
‘तिसऱ्या वनडेत दीपक चाहर खेळणार?’ बीसीसीआय अधिकाऱ्याने केला खुलासा
यावर्षी क्रिकेटमध्ये गाजतेय ‘आझम’शाही! सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत बाबर पहिल्या क्रमांकावर