मुंबई | बुधवारी सुरु झालेल्या प्रो-कबड्डी लिलावात पहिल्याच दिवशी 6 खेळाडूंना तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त बोली लावत संघांनी आपल्या ताफ्यात घेतले. यात मोनु गोयत हा खेळाडू प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला हरियाणा स्टिलर्सने तब्बल 1 कोटी 51 लाख बोली लावत संघात घेतले.
हे खेळाडू ठरले प्रो-कबड्डी 2018 लिलावात करोडपती
- मोनु गोयत, 1 कोटी 51 लाख, हरियाणा स्टिलर्स
- राहुल चौधरी, 1 कोटी 29 लाख, तेलुगु टायटन्स (एफबीएम)
- दिपक हुडा, 1 कोटी 15 लाख, जयपुर पिंक पॅंथर
- नितीन तोमर, 1 कोटी 15 लाख, पुणेरी पलटण
- रिशांक देवडिगा, 1 कोटी 11 लाख, युपी योद्धाज
- फजल अत्राचली, 1 कोटी, यु-मुंबामहत्त्वाच्या बातम्या-
–प्रो-कबड्डीत सर्वात खळबळजनक बोली लागली मनजीत चिल्लरला
-अशी होती प्रो-कबड्डी लिलावात 1 कोटी रुपये मिळालेल्या फजल अत्राचलीची पहिली प्रतिक्रिया
–संपुर्ण यादी: प्रो-कबड्डी 2018मध्ये अशा लागल्या परदेशी खेळाडूंवर बोली
–आणि प्रो-कबड्डीला मिळाला पहिला 1 कोटीचा खेळाडू!
–या कारणामुळे यु-मुंबाने नाही केला एकही खेळाडू लिलावापुर्वी रिेटेन!








