Loading...

अबब !! प्रो कबड्डीमधील तब्बल ११ मोठे विक्रम डुबकी किंग परदीप नरवालच्या नावावर

डुबकी किंग परदीप नरवालने काल (७ ऑगस्ट) पटना पायरेट्सकडून हरियाणा स्टिलर्स विरुद्ध खेळताना प्रो कबड्डीमध्ये इतिहास रचला आहे. तो प्रो कबड्डीमध्ये चढाईत ९०० गुणांचा टप्पा पार करणारा तो पहिलाच कबड्डीपटू ठरला आहे. त्याचे आता प्रो कबड्डीमध्ये ९१ सामन्यात चढाईत ९०५ गुण झाले आहेत.

पटना पायरेट्सचा कर्णधार असलेला परदीपने प्रो कबड्डीमध्ये मागील काही मोसमात त्याचे मोठे वर्चस्व निर्माण केले आहे. विशेष म्हणजे प्रो कबड्डीतील तब्बल ११ विक्रम त्याच्या एकट्याच्या नावावर आहेत.

– परदीप नरवाल आणि विक्रम

-प्रो कबड्डीत चढाईत सर्वाधिक गुण मिळणारा खेळाडु – ९०५ रेड गुण

-प्रो कबड्डीच्या एका मोसमामध्ये सर्वाधिक गुण मिळणारा खेळाडु – ३६९ (सीजन ५)

Loading...

-प्रो कबड्डीत सर्वाधिक सुपर १० – ४६

-प्रो कबड्डीत एका मोसमामध्ये सर्वाधिक सुपर १० – १९

-प्रो कबड्डीत सर्वाधिक सुपर रेड – ४०

-प्रो कबड्डीत एका मोसमामध्ये सर्वाधिक सुपर रेड – १८

Loading...

-प्रो कबड्डीच्या एका सामन्यांत सर्वाधिक गुण – ३४ गुण

-प्रो कबड्डीच्या एक रेडमध्ये सर्वाधिक गुण – ८ गुण

-प्रो कबड्डीच्या चढाईत सर्वातम सरासरी गुण – १०.०६

-प्रो कबड्डीच्या एका मोसमामध्ये चढाईत सर्वाेत्तम सरासरी गुण – १४.१९

Loading...

-प्रो कबड्डीत सलग दोन सीजन मध्ये Most Valuable Player (सीजन ४ व ५)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

ख्रिस गेल-विराट कोहलीमधील ही शर्यत जिंकणार कोण?

‘डुबकी किंग’ परदीप नरवालच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Loading...

आज विंडीज विरुद्ध भारत संघात होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याबद्दल सर्वकाही…

You might also like
Loading...