---Advertisement---

ब्रेकिंग! मुंबई विरुद्ध गुजरात सामना रद्द? गुजरात थेट फायनलमध्ये पोहोचणार, वाचा धक्कादायक माहिती

On: शुक्रवार, मे 26, 2023 6:52 PM
Rohit Sharma Hardik Pandya
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2023 चा क्वालिफायर 2 चा सामना आज (शुक्रवार, दिनांक 26 दिनांक) अहमदाबादमधील श्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना सुरु होण्याला काही मिनिटे बाकी असतानाच कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. याचे कारण अहमदाबाद मध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु झाला असून मैदानावर पाऊस पडत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत.

जर आज पावसामुळे सामना सुरु झाला आणि सामना रद्द झाला तर गुजरात टायटन्स हे थेट फायनलमध्ये पोहचेल. आणि मुंबई इंडियन्सचा हा हंगाम तिसऱ्या स्थानावर संपुष्ठात येईल. परंतू पाऊस थांबावा आणि सामना सुरु होऊन एक जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळावे अशीच सर्वांची इच्छा आहे.
(Qualifier match between Mumbai Indians vs Gujarat Titans is on the verge of cancellation due to rain)

बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दुखापत झाली नसती ना…’, वर्ल्डकप फायनलमधील पराभवाविषयी बोलला शाहीन आफ्रिदी
‘लोकल स्पर्धेत त्याच्यावर बंदी घातलेली…’, लखनऊला पराभवाची धूळ चारणाऱ्या आकाशच्या भावाचे लक्षवेधी विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---