इंडियन प्रीमियर लीग 2023चा 66वा सामना राजस्थान रॉयल आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. धरमशालाच्या निसर्गरम्य वातापरणात दोन्ही संघ आमने सामने आहेत. नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रत्येकी 12 गुणांसह राजस्थान सध्या सहाव्या, तर पंजाब आठव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर फेकले गेले आहेत. मात्र, नेट रन रेटचे समीकरण जुळले, तर प्लेऑमध्ये त्यांना संधी मिळू शकते.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
पंजाब किंग्ज – शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, एम शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग.
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ऍडम झाम्पा, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फाफ डू प्लेसिस विश्वचषकात खेळलाच पाहिजे! भारतीय दिग्गजाचा दक्षिण आफ्रिका बोर्डाला सल्ला
‘सहा तास तिथं होतो, पण तो माझ्याशी बोललाही नाही…’, युवा फलंदाजावर सेहवाग नाराज