---Advertisement---

सुरेश रैनाचा रणजी ट्राॅफीमधील हा कहर कॅच पाहिलाय का?

On: बुधवार, नोव्हेंबर 14, 2018 1:48 PM
---Advertisement---

सुरेश रैना हा क्षेत्ररक्षणात जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याच्या याच कौशल्यांमुळे तो मंगळवारी पुन्हा चर्चेत आला.

ओडिशा विरुद्ध उत्तर प्रदेश या रणजी ट्राॅफी सामन्यात रैनाने एका हातात झेल घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रैनाने सुजित लेंकाचा ६७व्या षटकात हा जबरदस्त झेल घेतला.

हा व्हिडीओ स्वत: रैनानेच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात रैना म्हणतो, ” इधर चला मैं, उधर चला. जाने कहा मैं किधर चला, अरे फिसल गया… पर कॅच तो ले लिया. आजचा दिवस चांगला गेला. उद्याच्या दिवसासाठी सज्ज आहोत. ”

https://www.instagram.com/p/BqFXnkHHE0A/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सांगतो, धोनी धोनी हैं!

युझवेंद्र चहलचे टीम इंडियातील हे तीन खेळाडू आहेत दादा

१४१ वर्षांत क्रिकेटमध्ये कधीही न घडलेली गोष्ट काल घडली

तब्बल १९९ वन-डे खेळलेला खेळाडू होणार खासदार, कारकिर्द सुरु असताना राजकारणी होणारा पहिला क्रिकेटर

बापरे! या महत्त्वाच्या मालिकेसाठी रोहित टीम इंडियात नाही

फक्त या देशाचे क्रिकेटर खेळणार संपुर्ण आयपीएल २०१९

राॅस द बाॅस- ३४ वर्षीय राॅस टेलरचा क्रिकेटमध्ये कहर कारनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment